वेलची खाण्याचे फायदे

By | April 25, 2018

वेलची खाण्याचे फायदे

नमस्कार मित्रानो, आपण कायम वेलची ( velchi fayde )बद्दल ऐकत असतो पण आज आम्ही तुम्हाला काही वेलची खाण्याचे फायदे सांगणार आहोत.हे उपाय तुम्हाला नक्कीच फायद्याचे ठरतील अशी आम्हाला अशा आहे.

वेलची खाण्याचे फायदे

वेलची खाण्याचे फायदे

आज आपण बघणार आहोत वेलची खाण्याचे फायदे ( velchi fayde in marathi ) वेलची आपण जेवणात आणि मिठाईत वापरतो वेलची मध्ये झिंक आयरन आणि  विटामिन सी पोटॅशियम भरपूर प्रमाणात असतात आणि ते आपल्याला अनेक आजारांपासून दूर ठेवतात तर मग चला बघुया वेलची चे फायदे

  • जर तुमच्या तोंडाला दुर्गंधी येत असेल तर वेलची माउथ फ्रेशनर चं काम करते कारण वेलची मध्ये भरपूर प्रमाणात antibacterial गुण असतात जे माऊस फ्रेशर सारखे आपल्यासाठी उपयोगी असतात त्यासाठी रोज सकाळी आणि संध्याकाळी वेलचीचे दाणे खावेत त्यामुळे तोंडाची दुर्गंधी कमी होते
  • जर तुम्हाला खोकला किंवा असेल तर त्यावर वेलची खाणे हा एक रामबाण उपाय आहे त्यासाठी रोज सकाळी व संध्याकाळी एक वेलची खावे किंवा दोन ते तीन वेजिना पाण्यात उकळावे आणि त्या पाण्याने थंड करून प्यावे असे केल्यामुळे खोकला तर कमी होतोच पण अस्तमा येणे देखील कमी होते.
  • वेलची खाल्याने cholesterol level कमी करते ब्लडप्रेशर कंट्रोलमध्ये आणते आणि रक्तप्रवाह सुरळीत चालू होते त्यासाठी रोज वेलची खाणे पसंत करा त्यामुळे हार्ट ॲटक येण्याची शक्यता सुद्धा कमी होते
  • वेलची त्वचेसाठी पण खूप उपयोगी आहे जर तुम्ही रोज नियमितपणे वेलची खाल्ली तर चेहऱ्यावर चांगला मिळतो व स्किन एलर्जी पासून तुम्ही दूर राहता
  • पोटाच्या समस्या साठी वेलची फायदेशीर आहे ॲसिडिटी अपचन या समस्यांपासून त्रस्त असाल तर रोज जेवणानंतर एक वेलची  घ्यावी त्यामुळे तुम्हाला आराम मिळतो
  • वेलची मध्ये आयरन भरपूर प्रमाणात असते त्यामुळे हे रक्त वाढवण्यासाठी खूप फायदेशीर ठरते वेलची हि अनेमिया पेशंटसाठी खूप उपयोगी आहे
  • जर तुम्हाला केस गळण्याचा त्रास असेल तर रोज वेलची खाल्यामुळे हे सगळं थांबतो आणि केस मजबूत राहण्यास तुम्हाला नक्कीच मदत होते.

तुम्हाला आम्ही सांगितलेले वेलची खाण्याचे फायदे ( velchi fayde ) कसे वाटले हे तुम्ही आम्हाला  खाली कमेंट करून सांगू शकता तसेच तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल तर तुम्ही खाली कमेंट करून विचारू शकता.

 

loading...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

loading...