वजन कमी करण्यासाठी उपाय

By | April 19, 2018

वजन कमी कारण्यासाठी उपाय

नमस्कार आपण कायम वजन कमी करण्याबद्दल ( vajan kami karayche upay ) माहिती शोधात असतो म्हणून आज आम्ही तुम्हाला काही वजन कमी करण्यासाठी उपाय सांगणार आहोत हे उपाय तुम्हाला नक्कीच फायद्याचे ठरतील. अशी आमहाला अशा आहे. आता आम्ही तुम्हाला वजन कमी करण्यासाठी उपाय आवळा कसा उपयुक्त ठरतो त्या विषयी सांगणार आहोत.

वजन कमी कारण्यासाठी उपाय

वजन कमी कारण्यासाठी उपाय

वजन कमी कारण्यासाठी उपाय खालीलप्रमाणे :

  • आवळा हा औषधे दृष्ट्या खूप उपयोगी आहे रोज एक आवळा खाल्याने आपण कोणत्याही आजारापासून दूर राहू शकतो.
  • आवळ्यामध्ये विटामिन सी असते ते आपल्या शरीरातील फॅट्स  कमी करतो आणि वजन कमी करण्यास मदत करतो.
  • आता तुम्हाला वजन कमी करण्यासाठी कोणती treatment किंवा औषधे घेण्याची गरज नाही आवळा खाऊन तुम्ही पाच दिवसातच वजन कमी करू शकता.
  • लवकर वजन कमी करण्यासाठी कच्चा आवळा खाणे देखील उत्तम आहे. कच्चा आवळा वजन कमी करण्यासाठी फार उपयोगी असतो कच्चा आवळा  खाण्यासाठी आंबट तुरट असतो म्हणून तुम्ही आवळ्याचा रस बनवा चार ते पाच दिवस पाण्यासोबत आवळ्याचा रस प्या पण लक्षात ठेवा 4 दिवसांपेक्षा जास्त रस बनवून ठेवू नका.  असे चार ते पाच दिवस केलेत तर तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल आणि वजन कमी होईल आवळा खाल्ल्याने पचन चांगले होते की पोटात दुखणे आदी समस्या दूर होतात.
  • आवळा खाल्याने शरीरातील अनावश्‍यक चरबी कमी होते आणि वजन कमी होण्यास पण मदत होते.
  • पूर्ण वर्ष आवळा मिळत नाही म्हणून तुम्ही आवळ्याच्या सीजनमध्ये त्याचा मुरब्बा पण बनवून ठेवू शकता आवळ्याचा मुरब्बा मध्ये मीठ आणि साखर योग्य प्रमाणात असल्यामुळे ते खायला पण चविष्ट लागते व आपल्या शरीरासाठी पण त्याचा फायदा होतो ते  खाल्ल्याने आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक क्षमता वाढते.
  • हे आपल्या शरीराला मजबूत ठेवते  त्यामुळे आपण अनेक रोगांपासून दूर होतो तुम्ही आम्हाला कसे खाऊ शकता जसा आवळ्याचा रस आवळ्याचा मुरब्बा आवळ्याचं लोणचं आवळ्याचे चूर्ण देखील बाजारात कुठे मिळते.

तुम्हाला हे उपाय केल्याने नक्कीच फायदा होईल हे उपाय तुम्ही सलग पाच ते सात दिवस केल्याने तुम्हाला नक्की याचा फायदा होईल. तुम्हाला आम्ही सांगितलेले वजन कमी कारण्यासाठी उपाय ( vajan kami karayche ayurvedic upay ) कसे वाटले हे आम्हाला तुम्ही खाली कंमेंट करून सांगू शकता. तसेच अजून तुम्हाला काही माहिती हवी असेल तर तुम्ही आम्हाला खाली कंमेंट करून सांगू शकता.

loading...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

loading...