वजन कमी करण्याचे घरगुती उपाय

By | April 6, 2018

वजन कमी करण्याचे घरगुती उपाय

मित्रांनो, आपण कायम नेट वर वजन कसा कमी करावे ( vajan kasa kami karave ) , वजन वाढल्यावर काय करावे ( vajan vadhlyavar kay karave ) , वजन वाढल्यावर काय खावे ( vajan vadhlyavar kay khave ) , वजन वाढल्यावर कोणता व्यायाम करावा ( vajan vadhlyavar konta vyayam karava ) , वजन वाढल्यावर कोणते योगासन करावे ( vajan vadhlyavar konte ygasan karave ) या बद्दल search करत असतो. म्हणून आता आम्ही तुमच्यासाठी काही वजन कमी करण्याचे घरगुती उपाय ( vajan kami karnyache gharguti upay ) सांगणार आहोत हे उपाय तुम्हाला नक्कीच फायद्याचे ठरतील अशी आम्हाला आशा आहे. Happy

वजन कमी करण्याचे घरगुती उपाय

वजन कमी करण्याचे घरगुती उपाय

वजन वाढण्याचे नक्की कारण काय ( vajan vadhnyache nkki karan kay ) ??

वजन वाढण्याचे असे काही ठराविक कारण नाही. पण शरीराला योग्य प्रमाणात व्यायाम न केल्याने वजन वाढते. शरीराची योग्य न झालेली हालचाल हेच त्यामागील एक कारण मानले जाते. त्यामुळे व्यायाम करणे पण शरीरासाठी उत्तम मानले जाते.

वजन वाढल्यावर काय खावे ( vajan vadhlyavar kay khave ) ??

वजन वाढल्यावर खाण्यावर देखील तेवढेच बंधन असणे फायद्याचे मानले जाते. वजन वाढल्यावर वजन आणि व्यायाम ह्या दोन गोष्टी प्रामुख्याने महत्वाच्या मानल्या जातात. वजन वाढल्यावर काय खावे ( vajan vadhlyavar kay khave ) त्याविषयी आम्ही खाली सांगितले आहे.

 • जेवताना ताटात तेलकट पदार्थांचा समावेश शक्यतो नसावा.
 • जेवणात  पालेभाज्यांचा समावेश असावा.
 • तांदूळ व उडदडाळीचे २ : १ प्रमाण असलेली इडलीचे पदार्थ खावेत.
 • शक्य असेल तर सकाळी आणि सायंकाळी दूध पिणे पसंत करा.
 • जेवणाची वेळ फिक्स ठेवा.
 • सकाळी व्यायाम करा.
 • जेवणानंतर रात्री शतपावली करणे उत्तम मानले जाते.
 • सकाळी नाष्ट्या ला फळे व जूस पिणे पसंत करा.

वजन वाढल्यावर कोणता व्यायाम करावा ( vajan vadhlyavar konta vyayam karava ) ??

वजन वाढल्यावर व्यायाम करणे देखील तेवढेच उपयोगाचे मानले जाते. व्यायाम केल्याने शरीर ऍक्टिव्ह राहण्यास मदत होते. म्हणून आम्ही खाली काही व्यायामाचे प्रकार दिले आहेत हे व्यायाम तुम्ही नेहमी करणे देखील उपयोगाचे मानले जाते.

 • मॉर्निंग वॉक : सकाळी मॉर्निंग वॉक करा हे शरीरासाठी उत्तम समजले जाते.
 • योग : सकाळी जमत असेल तर योग करा.
 • सूर्यनमस्कार करा : सकाळी केलेले सूर्यनमस्कार तुमचे वजन कमी करण्यास नक्कीच फायद्याचे ठरतील.

तुम्हाला आम्ही सांगितलेले वजन कमी करण्याचे घरगुती उपाय, कसे वाटले हे आम्हा खाली comment करून नक्की कळवा. जर तुम्हाला अजून कोणतीही माहिती हवी असेल तर तुम्ही आम्हाला खाली comment करू सांगू शकता.

loading...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

loading...