उलटी थांबवण्याचे उपाय

By | May 16, 2018

उलटी थांबवण्याचे उपाय

नमस्कार मित्रांनो आता आम्ही तुम्हाला काही उलटी थांबवण्याचे उपाय ( ulti var upay in marathi )सांगणार आहोत हे उपाय केल्यावर तुम्हाला नक्कीच उलटीवर नियंत्रण मिळवण्यास नक्कीच मदत होऊ शकते त्यामुळे तुम्ही काही घरगुती उपाय देखील करू शकतात हे उपाय केल्याने तुम्हाला नक्की फायदा होऊ शकेल.

उलटी थांबवण्याचे उपाय

उलटी थांबवण्याचे उपाय

मित्रांनो आपल्या आपले हे जाणून घेणे आवश्यक आहे की मुलगी नक्की काय होते त्यामुळे तुम्हाला आता मी खाली खाली उलटी का होते  हे सांगणार आहोत.

  • जर तुम्हाला जास्त ताण तणाव असेल तर तुम्हाला उलटीचा त्रास होऊ शकतो.
  • जर तुम्ही जास्त शिळे पदार्थ खात असाल तर तुम्हाला उलटीचा त्रास होऊ शकतो
  • जर तुम्ही बाहेरचे पदार्थ खात असाल व कराची तुम्हाला Food poisoning  झाली असेल तर तुम्हाला उलटीचा त्रास होऊ शकतो.
  • तुम्हाला एखाद्या  पदार्थाची ऍलर्जी असेल तर तुम्ही तो पदार्थ खाल्ल्यामुळे देखील तुम्हाला मळमळण्याचा  व उलटी चा त्रास होऊ शकतो

 

उलटी  म्हणजे नक्की काय होते ?

मळमळ होणे तसेच कशामुळे जास्त खवखवणे व खाद्यपदार्थ काय के वेळेस तोंडा मार्फत बाहेर फेकले जाणे यालाच उलटी येणे असे म्हटले जाते.

उलटी आल्या नक्की काय करावे म्हणजे हातात आम्ही तुम्हाला काही उलटी आल्यावर करायचे उपाय सांगणार  आहोत हे उपाय केल्याने तुम्हाला नक्कीच फायदा होईल –

  • जास्त ताणतणावामुळे देखील तुम्हाला उलटीचा त्रास होऊ शकतो त्यामुळे तुम्ही अशावेळेस शांत राहणे पसंत केले पाहिजे त्यामुळे देखील तुम्हाला  उलटीच्या त्रासापासून मुक्ती मिळू शकते
  • जर तुम्हाला उलटी येईल असे वाटत असेल तर तुम्ही अशा वेळेस पुदिन्याची पाने ही चघळली  पाहिजेत असे केल्याने तुम्हाला उलटी येत नाही
  • जर तुम्हाला उलटी येत असेल तर अशा वेळेस देखील तुम्ही बडीशेप खाण्यापासून केले पाहिजे बडीशेप खाल्ल्यामुळे देखील उलटी येत नाही.
  • अशावेळी मध्ये तुम्ही मतदान केल्याने टाळले पाहिजे मध्यपान केल्यामुळे ती तुम्हाला उलटी होऊ शकते.
  • जास्त कोंदट  वातावरणामध्ये राहिल्याने सुद्धा तुम्हाला येऊ शकते त्यामुळे अशावेळी खिडकी उघडी ठेवून स्वच्छ हवेची ठिकाणी राहणे देखील पसंत केले पाहिजे असे केल्याने देखील तुम्हाला याचा नक्की फायदा होऊ शकतो.

तुम्हाला आम्ही सांगितलेले उलटी वर घरगुती उपाय ( ulti var upay marathi ), मळमळणे घरगुती उपाय कसे वाटले हे तुम्ही आम्हाला खाली कमेंट करून सांगू शकता तसेच तुम्हाला अजून काही माहिती जाणून घ्यायचे असेल तर तुम्ही आम्हाला खाली कमेंट करून विचारू शकता.

 

ब्रेस्ट वाढवण्यासाठी उपाय

सर्दी ताप घरगुती उपाय

loading...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

loading...