तोंड आल्यावर काय करावे

तोंड आल्यावर काय करावे

नमस्कार आपण कायम नेटवर  तोंड येण्याच्या समस्यांबद्दल  सर्च करताना दिसतो तसेच आपल्याला यासाठी काही उपाय करणे देखील फायद्याचे असते तोंड येणे हे काही खूप मोठा आजार नाही त्यामुळे तुम्ही यावर घरगुती उपाय करून सुद्धा आपण बरे करू शकता. पहिले आपल्याला हे जाणून घेणे आवश्यक आहे की तोंड का येते त्यावरून आपण तोंड न येण्यासाठी काही उपचार सांगणार आहोत व उपचार केल्याने तुम्हाला नक्की फायदा होईल अशी आम्हाला आशा आहे. आता आम्ही तुम्हाला काही तोंड आल्यावर काय करावे ह्याचे उपाय तुम्हाला खाली सांगणार आहोत.

तोंड आल्यावर काय करावे
तोंड आल्यावर काय करावे

तोंड का येते ?

तोंड येण्याची ( tond yene ) काही विशिष्ट्य कारणे नाहीत. परंतु तोंड हे मुख्यत्वे आपले पोट नीट साफ झाले नाही तसेच जास्त अपचन असेल तर आपल्याला तोंड येण्याचा त्रास नक्कीच येऊ शकतो. म्हणून तुम्ही यावर काही उपाय करणे देखील फायद्याचे मानले जाते .

तोंड आल्यावर नक्की काय खावे ?

तोंड आल्यावर आपल्याला काही विशिष्ट्य आहार घेणे आवश्यक मानले जाते कारण या काळात आपल्याला जास्त तिखट पदार्थ खाणे जमत नाही. यामुळे आपल्याला त्रास होतो. म्हणून तुम्हाला आम्ही काही तोंड आपल्यावर करायचे उपाय सांगणार आहोत.

  • तोंड आल्यावर सकाळी उठल्यावर एक ग्लास पाणी कोमट करून प्या. असे केल्याने तुमचे पोट लवकर साफ होऊन तुम्हाला तोंड येण्याच्या समासेपासून नक्कीच सुटका मिळेल.
  • तोंड आल्यावर तोंडली खाणे पसंत करा. जास्त तोंडली खाल्यामुळे तुमचे तोंड लवकर जाण्यास तुम्हाला नक्कीच फायदा होईल.
  • तुळशीच्या पानाचा देखील त्यासाठी तुम्ही वापर करू शकता. तुळशीचे २ ते ३ पाने रोज खाल्यामुळे तुमचे तोंड बरे होण्यास तुम्हाला नक्कीच फायदा होईल.
  • तोंड आल्यावर तुम्ही मसालेदार पदार्थ खाणे टाळले पाहिजे असे केल्याने तोंड लवकर जाण्यास नक्कीच मदत होते.  

तुम्हाला आम्ही सांगितलेले तोंड येणे घरगुती उपाय ( tond yene gharguti upay )कसे वाटले हे तुम्ही आम्हाला खाली कमेंट करून सांगू शकता तसेच तुम्हाला अजून काही माहिती जाणून घ्यायचे असेल तर तुम्ही खाली कमेंट करून आम्हाला विचारू शकता.

 

अजून काही उपाय जाणून घेण्यासाठी तुम्ही येथे क्लिक करून जाणून घेऊ शकता.

loading...
loading...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *