सर्दी ताप घरगुती उपाय

By | April 25, 2018

सर्दी ताप घरगुती उपाय

नमस्कार आज आम्ही तुम्हाला काही सर्दी ताप घरगुती उपाय ( sardi taap upay ) सांगणार आहोत हे उपाय केल्याने तुम्हाला घरच्या घरी सर्दी व ताप यांच्यापासून नक्की दुर जाता येईल.

सर्दी ताप घरगुती उपाय

सर्दी ताप घरगुती उपाय

मित्रांनो सर्दी ताप ( sardi taap ayurvedic upay ) असणे हे प्रामुख्याने साधारण मानले जाते पण काही वेळेस यावरती उपाय करणे आवश्यक ठरते. जास्त सर्दी ताप असणे देखील आपल्या शरीरासाठी चांगले नसते त्यामुळे तुम्ही यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे सुद्धा आवश्‍यक ठरते.

सर्दी ताप जाण्यासाठी घरगुती उपाय :

 • सर्दी ताप जाण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपाय करू शकता जसे की, आम्ही तुम्हाला  सांगितले की तुळस ही एक औषधी वनस्पती आहे तुळशीची पाने रोज खाल्ल्यास सर्दी ताप जाण्यास तुम्हाला नक्की फायदा होईल तसेच हे उपाय केल्याने सर्दी व ताप कमी होण्यास तुम्हाला नक्कीच मदत होईल.
 • तुळशीची पाने रोज तुम्ही पाने टाकून तिला सुद्धा तुम्हाला या समस्येपासून सुटका मिळू शकतो तसेच कमी तुळशीची पाने एक ग्लास पाण्यात उकळवलेले पाणी पिल्याने तुम्हाला सर्दी ताप जाण्यास नक्की मदत होईल
 • एकदा मध्ये तुळशीची पाने टाकून दिल्याने तुमचा सर्दी व ताप  जाण्यासाठी तुम्हाला नक्की मदत होऊ शकते तसेच तुम्ही हा उपाय केल्याने तुम्हाला नक्की फायदा होईल.  
 • तसेच तुम्ही यासाठी तुळशीच्या पानांचा रस करून सुद्धा पिऊ शकता तुळशीच्या पानांचा रस करून तो पिणेदेखील  सर्दी व ताप जाण्यासाठी आवश्यक असतो त्यामुळे तुम्ही संधिवात जाण्यासाठी तुळशीच्या पानांचा रस करून ठेवू शकता असे केल्याने तुम्हाला नक्कीच  फायदा होईल हा एक आयुर्वेदिक उपाय मानला जातो

तुम्हाला आम्ही सांगितलेल्या सर्दी ताप घरगुती उपाय ( sardi taap upchar ) कसे वाटले हे तुम्ही आम्हाला खाली कमेंट करू शकतात तसेच तुम्हाला अजून काही उपाय जाणून घ्यायचे असतील तर तुम्ही आम्हाला खाली कमेंट करून विचारू शकता

loading...

2 thoughts on “सर्दी ताप घरगुती उपाय

 1. shalini shinde

  sardi n whavi mhnun kay karne faydyache ahe ?

  Reply
  1. aarogya upchar

   सर्दी व ताप न येसाठी तुम्ही शरीराची योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे. तुम्ही सर्दी न होण्यासाठो जास्त थंड पदार्थ खाणे टाळणे देखील उपयुक्त ठरेल.

   Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

loading...