सर्दी खोकल्यावर उपाय

सर्दी खोकल्यावर उपाय

नमस्कार, सर्दी खोकला कायम ( sardi khokla upay ) असणे म्हणजे काही गंभीर नाही. सर्दी आणि खोकला असणे ह्याला गंभीर आजार मानला जात नाही. साभिवतालच्या वातावरणामुळे देखील आपळुणला सर्दी खोकला होऊ शकतो म्हणून आता आम्ही तुम्हाला काही सर्दी खोकल्यावर उपाय ( sardi khokla gharguti upay ) सांगणार आहोत हे उपाय तुम्हाला क्कीच फायद्याचे ठरतील तसेच ह्यांचा तुम्हाला नक्कीच लाभ होईल अशी आम्हाला आशा आहे.

सर्दी खोकल्यावर उपाय
सर्दी खोकल्यावर उपाय

सर्दी खोकला बरा करण्यासाठी आपल्याला जास्त काही गोळ्या तसेच औषधे घेणे जरुरीचे नसते कारण काही घरगुती उपायांनी देखील सर्दी खोकला आपण बरा करू शकतो. म्हणून आता आम्ही तुम्हाला काही सर्दी खोकल्यावर उपाय ( sardi khokla upay in marathi ) खाली सांगणार आहोत ते खालीलप्रमाणे –

  1. सर्दी खोकला बंद करण्यासाठी तुम्ही हळद आणि दुःख यांचा वापर करू शकता. जसे कि, पहिले दूध घ्या आणि त्यात हळद टाकून ते गरम करून घ्या. व ते कोमट असताना प्या असे केल्याने घशाला देखील आराम मिळतो.
  2. जास्त सर्दी खोकला असेल तर या काळात आल्याचा चहा करून पिणे देखील चांगले समजले जाते. म्हणून आल्याचा चहा करून पिणे देखील त्यावरील एक उपाय मानला जातो.
  3. लिंबू आणि मधाचा वापर करून देखील आपण सर्दी खोकला बरा करू शकतो जसे कि, २ चमचे मध घ्या आणि त्यात १ थेंब लिंबाचा रस टाका आणि ते कोमट पाण्यासोबत प्या असे केल्याने सर्दी व खोकला जाण्यास नक्कीच मदत होईल. हा सर्दी आणि खोकला कमी करण्याचा एक उपयुक्त उपाय मानला जातो.

तुम्हाला आम्ही सांगितलेले सर्दी खोकल्यावर उपाय ( sardi khokla marathi upay ) कसे वाटले या बद्दल तुम्ही आम्हाला खाली कंमेंट करून सांगू शकता. तसेच तुम्हाला काही माहिती जाणून घेयची असल्यास तुम्ही आम्हाला खाली कंमेंट करून विचारू शकता.

loading...
loading...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *