सर्दीवरील घरगुती उपाय

By | April 25, 2018

सर्दीवरील घरगुती उपाय

नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला सर्दीवरील घरगुती उपाय ( sardivaril gharguti upay ) सांगणार आहोत हे उपाय केल्याने तुम्हाला नक्की फायदा घेत तसेच तुमची सर्दी कमी होण्यास मला नक्कीच मदत होईल हे उपाय घरगुती असून हे  तुम्ही घरच्या घरी करू शकता.

सर्दीवरील घरगुती उपाय

सर्दीवरील घरगुती उपाय

मित्रानो तुम्हाला हे पहिले जाणून घेणे आवश्यक आहे की सर्दी का होते सर्दी झाल्यावर काय खाणे आवश्यक आहे तसेच सर्दी झाल्यावर कोणते उपाय करणे आवश्यक आहे हे सर्व काही उपाय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत

सर्दी का होते ?

सर्दी होण्याचे मूळ कारण नाही परंतु जास्त थंड पदार्थ खाल्ल्याने किंवा जास्त थंड  ठिकाणी राहिल्यामुळे सुद्धा आपल्याला सर्दी होऊ शकते .

सर्दी झाल्यावर काय खावे ?

सर्दी झाल्यावर योग्य आहार घेणे आवश्यक असते.  काही वेळेस सर्दी झाल्यावर आपल्याला अन्न पदार्थांची चव योग्य प्रमाणात लागत नाही त्यामुळे सर्दी झाल्यावर काही पदार्थ खाणे योग्य ठरतात .  जसे की, यावेळी मध्ये तुम्ही थंड पदार्थ खाणे टाळले पाहिजेत व नाचणी गहू तांदूळ तसेच लवंग वेलची असे पदार्थ खाणे उपयोग करतात त्यामुळे तुम्ही या वेळी असे पदार्थ खाणे आवश्यक आहे .

सर्दी झाल्यावर काय करावे ?

मित्रांनो सर्दी झाल्यावर काही उपाय करणे आवश्यक असते त्यापैकी काही उपाय  आम्ही तुम्हाला खाली सांगणार आहोत हे उपाय केल्याने तुम्हाला नक्की फायदा होईल

  • सर्दी कमी करण्यासाठी ( sardi kami karnyasathi ) तुम्ही नियमितपणे ओवा खा हे सुद्धा आवश्‍यक असते व आपल्या शरीरातील सर्व प्रमाण योग्य ठेवण्याचे काम करते त्यामुळे ओवा खाल्याने देखील आपल्याला सर्दी होत नाही ओवा नियमितपणे खाल्ल्याने किंवा ओवा तुम्ही सतत एक महिना खाल्याने तुम्हाला सर्दीच्या रोगापासून सुटका  भेटू शकते.
  • सर्दी झाल्यावर तुम्ही पाण्याची वाफ देऊन सुद्धा  सर्दी कमी करू शकता जसे की तुम्ही एक ग्लास पाणी घेऊन  ते पाणी उकळवावे व त्या पाण्यामध्ये जरा vicks मिक्स करा वह्या पाण्याची वाफ क्या हे त्यानं f तुमची सर्दी नक्की कमी होण्यास मदत होईल असे तुम्ही दोन ते तीन दिवस सतत केल्याने  सुद्धा तुम्हाला नक्कीच याचा लाभ जाणवेल
  • सर्दी कमी करण्यासाठी तुम्ही या काळामध्ये गवती चहा पिणे आवश्यक ठरते. गवती चहा पिल्यामुळे आपल्या शरीराला उब मिळते व आपली सर्दी कमी होण्यास नक्कीच आपल्याला फायदा होतो.

तुम्हाला आम्ही सांगितलेल्या सर्दीवरील घरगुती उपाय ( sardi upay )कसे वाटले हे तुम्ही आम्हाला खाली कमेंट करून सांगू शकता तसेच तुम्हाला अजून काही उपाय जाणून घ्यायचे असतील तर तुम्ही आम्हाला खाली कमेंट करून विचारू शकता

loading...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

loading...