संधिवात घरगुती उपाय

By | April 25, 2018

संधिवात घरगुती उपाय

नमस्कार मित्रांनो, आज आम्ही तुम्हाला संधिवाताविषयी काही उपाय सांगणार होते उपाय ( sandhivata upay )सांगणार आहोत हे उपाय केल्याने तुम्हाला नक्कीच संधिवातापासून नक्कीच सुटका मिळू शकते.

संधिवात घरगुती उपाय

संधिवात घरगुती उपाय ( sandhivata upay )

संधीवात कमी होण्यासाठी ( sandhivata upchar )तुम्ही आधीच संधिवात का होतो तसेच संधिवात झाल्यावर काय करावे हे उपाय सगळे जाणून घेणे आवश्यक आहे पण आता मी तुम्हाला खालील सर्व काही सांगणार आहोत

संधिवात का होतो ?

संधिवात ( sandhivata ) होण्याची खूप काही कारणे आहेत. काही वेळेस हाडांना मार लागल्यावर ती देखील संधिवात होऊ शकतो तसेच हाडांमध्ये विटामिन कमी झाल्यावर तसेच हाडांची झीज झाल्यावरती तसेच काही कारणांमुळे दिलेली संधिवात होऊ शकतो त्यामुळे तुम्ही यावर ही काही उपाय करणे आवश्यक ठरते.

संधिवात वयाच्या कोणत्या वर्षी होऊ शकतो त्यामुळे तुम्ही कधी काही उपाय ( sandhedukhi upay ) करणे तसेच योग्य त्या प्रमाणात आहार घेणे देखील आवश्यक ठरत असते म्हणून तुम्ही टावर ते योग्यता प्रमाण उपाय करणे आवश्यक आहे.

संधीवात कमी करण्यासाठी काही उपाय –

संधीवात कमी करण्यासाठी ( sandhivata upchar )तुम्ही काही उपाय करू शकता सर्व उपाय मी तुम्हाला काही सांगितलेले उपाय केल्याने तुम्हाला त्यापासून सुटका भेटू शकते.

  • संधीवात कमी करण्यासाठी ( sandhivata kami karnyasathi ) तुम्ही व्यायामावर भर देणे आवश्यक ठरते योग्य प्रमाणात व्यायाम केल्याने तुमच्या हाडांची क्षमता वाढून तुमची हाडे  मजबूत होण्यास फायदा होतो व यामुळे संधी वात कमी होतो व्यायाम केल्याने आपले स्नायू मजबूत होण्यास मदत होईल व त्यामुळे संधी वात कमी होतो.
  • संधीवात कमी करण्यासाठी तुम्ही थंड व गरम पाण्याचा उपयोग करू शकता जसे की तुम्ही सकाळी उठल्यावर  गरम पाण्याने अंघोळ करणे आवश्यक आहे. असे केल्याने तुमच्या हाडांना आराम भेटतो.
  • व तुम्ही संध्याकाळच्या वेळेस थंड पाण्याने किंवा बर्फ आपल्या स्नायूंना शेक दिल्याने देखील खूप आराम भेटू शकतो.
  • आहारामध्ये तुम्ही माशांचा वापर करणे  आवश्यक ठरते त्यामुळे तुमची पचनक्रिया सुधारते व तुमची चरबी कमी होण्यास तुम्हाला नक्की मदत होत असते त्यामुळे याचा फायदा येथील संधी वात कमी करण्यासाठी होत असतो.
  • संधीवात कमी करण्यासाठी तुम्ही योग्य तो मसाज करणे देखील  फायद्याचे ठरते असे केल्याने देखील संधी वात कमी होतो.

 तुम्हाला आम्ही सांगितलेल्या संधी वात कमी करण्याचे उपाय ( sandhivata upchar ) कसे वाटले हे तुम्ही आम्हाला खाली कमेंट करून सांगू शकता तसेच तुम्हाला अजून काही माहिती हवी असल्यास तुम्ही आम्हाला खाली कमेंट करून विचारू शकता

 

loading...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

loading...