पोटाची चरबी कमी करण्यासाठी उपाय

By | April 19, 2018

पोटाची चरबी कमी करण्यासाठी उपाय

नमस्कार आता आम्ही तुम्हाला काही दहा दिवसात पोटाची चरबी कमी करण्यासाठी उपाय ( pot kami karnyache upay ) सांगणार आहे. नक्कीच फायद्याचे ठरतील ती आम्हाला आशा आहे.

पोटाची चरबी कमी करण्यासाठी उपाय

पोटाची चरबी कमी करण्यासाठी उपाय

आजकाल वाढलेले पोट ही मोठी समस्या बनली आहे हे दिसायला तर वाइट दिसतेच पण अनेक आजारांसाठी हे आमंत्रण देखील असते तर मग चला पाहुयात दहा दिवसात पोटाची चरबी कशी कमी करण्यासाठी काय काय करावे. यासाठी आमही तुम्हाला काही घरगुती पोटाची चरबी कमी करण्यासाठी उपाय सांगितले आहेत ते खालीलप्रमाणे –

 • दररोज सकाळी लसूण च्या दोन पाकळ्या आणि एक ग्लास गरम पाण्यामध्ये अर्धा लिंबू पिळून ते पाणी प्या किंवा तुम्ही ग्रीन टी पिऊ शकता.
 • जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर तुम्ही दूध व साखर असलेला चहा बंद करणे आवश्यक ठरते.
 • पोटाची चरबी कमी करण्यासाठी दररोज 40 मिनिटे व्यायाम करणे आवश्यक आहे तुम्ही स्विमींग सायकलिंग जॉगिंग पण करू शकता.
 • सकाळी रिकाम्यापोटी व्यायाम करा याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल व्यायाम केल्यानंतर अर्धा ग्लास  मुळ्याचा किंवा कारल्याचा ज्यूस नक्की प्या हे केल्याने चरबी कमी करण्यासाठी याचा चांग वापर होतो.
 • दुपारी एक कोणतेही फळ खा. शक्यतो आंबा किंवा खेळ खाऊ नका.
 • एक वाटी दही एक वाटी हिरव्या भाजीचा पण समावेश करा व जास्त भात खाऊ नका आणि जेवणामध्ये मिठाचे प्रमाण कमी ठेवा.
 • शक्यतो जेवणात किव्वा जेवण बनवताना त्यात नारळाचे किंवा मोहरीचे तेल वापरा .
 • पोटाची चरबी कमी वाढण्याचे मुख्य कारण हे आहे कि आपण जेवणानंतर लगेच पाणी पितो. पाणी प्यायल्याने पचन हळूहळू होत असते म्हणून झाल्यानंतर किमान एक ते दीड तास पाणी प्या.
 • दररोज दहा ते बारा ग्लास पाणी पिणे गरजेचे आहे.
 • एका जागेवर जास्त बसने टाळा.
 • शक्य असेल तर गव्हाची चपाती खाणे तुम्ही टाळले पाहिजे.  

 

तुम्हाला सांगितलं पोटाची चरबी कमी करण्यासाठी उपाय ( potacha gher kami karnyache upay ) कसे वाटले हे आम्हाला तुम्ही खाली कंमेंट करून सांगू शकता तसेच तुम्हाला अजून काही माहिती जाणून घ्यायचे असेल तर तुम्ही आम्हाला खाली कमेंट करून विचारू शकता

loading...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

loading...