पीरियड्स लवकर येण्यासाठी घरगुती उपाय

By | June 6, 2018

पीरियड्स लवकर येण्यासाठी घरगुती उपाय

नमस्कार आपण कायम मासिक पाळीच्या समस्या  बद्दल त्रस्त असलेले दिसतो पण आता आम्ही तुम्हाला  मासिक पाळी लवकर येण्यासाठी काही उपाय करणे जरुरी म्हणले होते त्याबद्दल आम्ही तुम्हाला पीरियड्स लवकर येण्यासाठी घरगुती उपाय सांगत आहोत हे उपाय तुम्हाला नक्कीच फायद्याचे ठरते तसेच हे उपाय केल्यास तुमची मासिक पाळी लवकर येण्याचे मला नक्कीच मदत  होऊ शकते.

पीरियड्स लवकर येण्यासाठी घरगुती उपाय

पीरियड्स लवकर येण्यासाठी घरगुती उपाय

मासिक पाळी लवकर यासाठी तुम्ही काही घरगुती उपाय करणे देखील आवश्यक मानले जाते आता आम्ही तुम्हाला काही घरगुती उपाय सांगणारे होते ते केले असते तुमची मासिक पाळी लवकर येण्यास  ( periods var marathi upay )तुम्हाला नक्कीच मदत होऊ शकते.

  • मासिक पाळी लवकर येण्यासाठी तुम्ही हळदीचे पाणी  पिणे आवश्यक मानले जाते. मासिक पाळी येण्याच्या सात ते आठ दिवस  आधी तुम्ही हे उपाय केल्यास तुमची मासिक पाळी चार ते पाच दिवस लवकरच तुम्हाला नक्कीच मदत होऊ शकते.
  • मासिक पाळी येण्यासाठी तुम्ही पपई खाणे जरुरी मानले जाते पपई ही  शरीरासाठी गरम असल्यामुळे मासिक पाळी लवकर येण्यासाठी तुम्ही पपई खाणे जरुरी मानले जाते.
  • मासिक पाळी लवकर येण्यासाठी तुम्ही गाजराचा उपयोग देखील करू शकता गाजर खाल्याने देखील तुमची पीरियड्स लवकर येण्यासाठी तुम्हाला नक्कीच मदत होऊ शकते.
  • पीरियड्स लवकर येण्यासाठी तुम्ही तिळाचे तेल खाणे देखील आवश्यक बनते हे केल्याने की तुमची मासिक पाळी लवकर येण्यास  तुम्हाला नक्कीच फायदा होईल.

तुम्हाला आम्ही सांगितलेले पीरियड्स लवकर येण्यासाठी घरगुती उपाय ( periods lavkar yenyasathi ) कसे वाटले हे तुम्ही आम्हाला खाली कमेंट करून सांगू शकता तसेच मला अजून काही माहिती जाणून घ्यायचे असेल तर तुम्ही आम्हाला खाली कमेंट करून विचारू शकता.

loading...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

loading...