मुतखडा होण्याची लक्षणे

By | July 23, 2018

मुतखडा होण्याची लक्षणे

मित्रांनो, आपण कायमच मुतखडा का होतो याबद्दल जाणून घेण्यास आतुर झालेले दिसून येत असतो त्यामुळे आता मी तुम्हाला मूतखडा होण्याची लक्षणे याबद्दल सांगणार आहोत.  जर तुम्हाला मुतखडा झाला आहे असे वाटत असेल तर तुम्ही पहिले ही खालील लक्षणे वाचणे जरूर मानले जाते कारण की काही लक्षणे ही मुतखडा झाल्यावर झालेले दिसून येत असते त्यामुळे तुम्ही आम्ही खाली दिलेली लक्षणे वाचूनही तुम्ही ठरवू शकता की तुम्हाला मुतखडा झाला आहे की नाही.  तसेच तुम्ही टेस्ट करून देखील मुतखडा झाला आहे की नाही हे जाणून घेऊ शकता परंतु तुम्ही खालील दिलेले लक्षणे जाणून घेऊनही मुतखडा ( mutkhada ) झाला आहे कि नाही हे जाणून घेऊ शकता.

मुतखडा होण्याची लक्षणे

मुतखडा होण्याची लक्षणे

मित्रांनो किडनी स्टोन म्हणजेच मुतखडा होणे हे  शरीरासाठी काही वेळेस अपायकारक देखील ठरू शकते त्यामुळे तुम्ही यावर ती योग्य तो उपचार करणे देखील आवश्यक मानला जातो.

मित्रांनो किडनीमध्ये  खनिज आणि क्षार निर्माण झाल्यामुळे तुम्हाला मुतखड्याचा त्रास चालू होऊ शकतो त्यामुळे तुम्ही याबद्दलचे लक्षणे जाणून घेणे देखील आवश्यक ठरते आता मी तुम्हाला काही मूतखडा होण्याची लक्षणे सांगणार आहोत  ते खालील प्रमाणे :

  1. मुतखडा झाल्यावर ती तुम्हाला वारंवार लघवीस जावेसे वाटते.  असे जाणवत असल्यास तुम्ही मुतखडा ची टेस्ट करून घेणे आवश्यक म्हणले जाते.
  2. काहीजणांना मुतखडा झाल्यावर ती लघवीस जळजळ होते.  तसेच लघवी होताना त्रास देखील होतो. हे मुतखड्याचे प्रमुख लक्षण मानले जाते. तसेच काही जणांना लघवी थेम्ब थेम्ब देखील होते. 
  3. कधी कधी  लघवी मार्गे रक्त देखील येऊ शकते असे असल्यास देखील त्याला मुतखड्याचे लक्षण  मानले जाते.
  4. मुतखडा झाल्यावर कधी कधी मळमळणे ताप येणे  असे सुद्धा होऊ शकते.

मित्रांनो आम्ही तुम्हाला सांगितलेली  मुतखडा होण्याची लक्षणे ( mutkhda lakshane ) कसे वाटली हे तुम्ही आम्हाला खाली कमेंट करून सांगू शकता तसेच तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला खाली कमेंट करून विचारू शकता.

जाणून घ्या :

loading...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

loading...