मुतखडा घरगुती उपाय

By | July 15, 2018

मुतखडा घरगुती उपाय

नमस्कार मित्रांनो आपण  कायम मुतखडा घरगुती उपाय जाणून घेण्यासाठी इच्छुक असलेले दिसून येत असतो म्हणून आता आम्ही तुम्हाला काही मुतखड्यावर घरगुती उपाय सांगत आहोत हे उपाय केल्यावर तुमचा मुतखडा दूर होण्यास ( mutkhada ramban upay )तुम्हाला नक्कीच फायदा होऊ शकतो त्यामुळे तुम्ही आम्ही दिलेले उपाय करणे देखील आवश्यक मानले जाते.

मुतखडा घरगुती उपाय

मुतखडा घरगुती उपाय

मुतखडा कधी होतो ( mutkhada kadhi hoto )?

मित्रांनो लघवीमध्ये युरिक ऍसिडचे प्रमाण वाढल्यावर तसेच कॅल्शियम आणि फॉस्फरस यांचे प्रमाण जास्त वाढल्यामुळे तुम्हाला मुतखडा म्हणजेच किडनी स्टोन होऊ शकतो.  हे किडनी स्टोन वेगवेगळ्या प्रकारचे देखील असू शकतात त्यामुळे यांचा आकार अलग असणे स्वाभाविक मानले जाते. प्रत्येकाचे किडनी स्टोन हे ही वेगवेगळ्या आकाराचे देखील असू शकतात.

स्त्रियांमध्ये यूटीआय तसेच लघवीच्या ठिकाणी झालेल्या इन्फेक्शन मुळे देखील त्यांना फॉस्पेट चे स्टोन होऊ शकतात. त्यामुळे स्त्रियांनी त्यांना इन्फेक्शन होणार नाही याची काळजी घेणे देखील आवश्यक मानले जाते.

मुतखड्यावरील घरगुती उपाय ( mutkhada upay in marathi ) : 

  1. जर तुम्हाला मुतखडा झालेला असेल तर तुम्ही अशा वेळेस गव्हांकुर खाणे देखील आवश्यक ठेवले जाते गव्हांकुर खाल्याने तुमचा मुतखडा कमी होण्यास तुम्हाला नक्कीच फायदा होत असतो. जसे की सकाळी उठल्यावर ती तुम्ही काही न खाता गव्हांकुर खाल्ल्याने तुमचा मुतखडा  कमी होण्यास तुम्हाला नक्कीच फायदा होऊ शकतो. किंवा तुम्ही मुतखडा कमी करण्यासाठी गव्हाचा उपयोग देखील करू शकतात जसे की तुम्ही रात्री झोपताना एक कप पाण्यामध्ये गहू भिजत घाला व सकाळी उठल्यावर ते गहू चावून खाऊन घ्या असे केल्याने देखील तुमचे किडनी स्टोन कमी होण्यास तुम्हाला ह्याचा फायदा होईल.
  2. डाळिंबाचा रस पीने देखील अशा वेळेस उपयुक्त ठेवत असतो डाळिंबाचा रस पिल्याने तुमचे किडनी स्टोन विरघडण्यास मदत होत असते म्हणून तुम्ही डाळींबाचा रस पिणे आवश्यक आहे.
  3. ज्या व्यक्तींना मुतखड्याचा त्रास का यामुळे असेल त्या व्यक्तींनी डाळिंब तसेच द्राक्षाच्या पानांचा रस काढून पिणे आवश्यक ठरत असते असे केल्याने तुम्हाला मुतखडा लवकर होती नाही व असेल तर तो लवकर जाण्यास नक्कीच मदत होते.
  4. तसेच ह्या काळात तुम्ही द्राक्षांचा रस आणि गाजराचा रस एकत्र करून पिणे देखील आवश्यक आहे हे केल्याने लघवी साफ होण्यास मदत होते.
  5. तुम्ही मुतखड्यासाठी उसाचा रस पिणे देखील आवश्यक मानले जाते असे केल्याने देखील लघवी साफ होऊन मुतखडा जाण्यास नक्कीच मदत होत असते.

तुम्हाला आम्ही सांगितले मुतखड्यावर घरगुती उपाय ( mutkhada kami karnyasathi upay )तुम्हाला कसे वाटले हे तुम्ही आम्हाला खाली कमेंट करून सांगू शकतात तसेच तुम्हाला अजून काही माहिती जाणून घ्यायचे असेल तर तुम्ही आम्हाला खाली कमेंट करून विचारू शकता.

loading...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

loading...