मुतखडा पथ्य

By | July 21, 2018

मुतखडा पथ्य

नमस्कार मित्रानो, आपण कायम मुतखडा का होतो तसेच मुतखडा झाल्यावर का केले पाहिजे या विषयी search करताना दिसून येत असतो. म्हणून आता आम्ही तुम्हाला मुतखडा पथ्य ( kidney stone diet chart in marathi ) विषयी जरा माहिती सांगणार आहोत हि माहिती तुम्हाला नक्कीच फायद्याची ठरेल अशी आम्हाला आशा आहे.

मुतखडा पथ्य

मुतखडा पथ्य

मुतखडा झाल्यावर तुम्ही काही पथ्यांचे पालन करणे देखील आवश्यक मानले जाते म्हणून आता आम्ही तुम्हाला काही मुतखडा झाल्यावर काय खावे आणि काय खाऊ नये या विषयी सांगणार आहोत ते खालीलप्रमाणे :

मुतखडा झाल्यावर काय खाउ नये ( mutkhada jhalyavar kay khau naye )?

  1. ज्या वेळी तुम्हाला मुतखडा होतो त्यावेळी तुम्ही मुख्यतः जास्त प्रोटीनयुक्त पदार्थांचे सेवन करणे टाळले पाहिजे असे केल्याने तुमचा मुतखडा बारा होण्यास मदत होईल. व असे न केल्यास मुतखडा वाढीस मदतदेखील होऊ शकते. जास्त प्रोटीनयुक्त पदार्थ म्हणजेच तुम्ही या काळात चणे तसेच जास्त अंडे, चिकन असे जास्त प्रोटीनयुक्त पदार्थ खाणे टाळणे आवश्यक मानले जाते.
  2. तसेच तुम्हाला मुतखडा झाला असेल तर तुम्ही सोडियम म्हणजेच मीठ खाणे टाळणे आवश्यक मानले जाते, म्हणून तुम्ही या काळात सोडियम म्हणजेच मीठ खाणे टाळले पाहिजे असे केल्याने तुमच्या मुतखड्याचा आकार कमी होण्यास तसेच तो न वाढण्यास मदत होऊ शकते.
  3. तुम्ही या काळात जास्त व्हिटॅमिन सी असलेले पदार्थ खाणे देखील टाळले पाहिजे. जास्त प्रमाणात व्हिटॅमिन सी हे लिंबू तसेच संत्री सारख्या पदार्थांमध्ये असते म्हणून तुम्ही हे पदार्थ खाणे टाळले पाहिजेत.
  4. तसेच तुम्ही या काळात जास्त कोल्ड ड्रिंक पिणे टाळले पाहिजेत.

 

मुतखडा झाल्यावर कोणते पदार्थ खावेत ( mutkhada jhalyavar kay khave )?

  1. मुतखडा झाल्यावर तुम्ही गहू आणि तांदूळ यांची भाकर तसेच गव्हाची चपाती खाणे उत्तम मानले जाते, या मध्ये जास्त प्रमाणात प्रोटीन नसल्यामुळे तुम्हाला जास्त त्रास देखील जाणवणार नाही.
  2. या काळात तुम्ही द्राक्ष खाणे देखील उत्तमी मानले जाते. म्हणून तुम्ही जास्त प्रमाणात द्राक्ष देखील खाऊ शकता.
  3. तुम्ही या काळात कंदमुळे खाणे जास्त फायद्याचे ठरू शकते. जसेकी रताळे, बटाटे खाणे देखील शरीरासाठी उत्तम मानले जाते, त्यामुळे तुम्हाला योग्य प्रमाणात ऊर्जा भेटते.

 

तुम्हाला आम्ही सांगितलेले मुतखडा पथ्य ( mutkhada diet in marathi ) या विषयाची माहिती कशी वाटली हे तुम्ही आम्हाला खाली कंमेंट करून सांगू शकता. तसेच तुम्हाला अजून काही माहिती जाणून घेयची असेल किव्वा तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला खाली कंमेंट करून विचारू शकता.

loading...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

loading...