मूळव्याध घरगुती उपचार

By | April 25, 2018

मुळव्याध घरगुती उपचार

नमस्कार आपण मुळव्याधविषयी सर्च करतो जसे कि मुळव्याध का होतो ( mulvyadh ka hoto ), मुळव्याध लक्षणे ( mulvyadh lakshane ) , मुळव्याध औषध ( mulvyadh aaushadh ) म्हणून आता मी तुम्हाला काही मूळव्याध घरगुती उपचार ( mulvyadh upchar ) सांगणार आहोत हे उपाय केल्याने तुम्हाला नक्की फायदा होईल व तुम्ही घरच्या घरीदेखील हे उपाय करू शकतात.

मूळव्याध घरगुती उपचार

मूळव्याध घरगुती उपचार

मूळव्याध लक्षणे :

मुळव्याध झाल्यावरती गुदभागी मोड  येतो त्यामुळे जेवताना कधीकधी दुखते व काही वेळेस त्यामुळे रक्तस्राव होऊ शकते काही वेळेस या ठिकाणी खाज व जळजळ देखील होऊ शकते.

मुळव्याध आल्यावर काय खाऊ नये ?

मुळव्याध झाल्यावर शकतं चमचमीत पदार्थ खाणे टाळले पाहिजे.  तसेच तुम्ही मुळव्याध झाल्यावर दही लोणची असे पदार्थ खाणे टाळले पाहिजे.

मुळव्याध झाल्यावर काय खावे ?

मुळव्याध झाल्यावरती दुधाची खाद्यपदार्थ खाण्यास चांगले होतात जसे की दुध ताक लोणी असे पदार्थ खाणे तुम्हाला फायदा झाला म्हणून मुळव्याध झाल्यावर ती हे पदार्थ खाणं कधीही चांगले आहे.

मुळव्याध झाल्यावर काय करावे ?

मुळव्याध झाल्यावर ती काही उपाय करणे सुद्धा आवश्‍यक ठरत असते त्यामुळे तुम्ही आम्ही सांगितले उपाय करत असाल तर तुम्ही त्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे देखील आवश्यक ठरते.

  • मुळव्याध झाल्यावर तुम्ही रोज दुपारी जेवणानंतर किंवा सकाळ-संध्याकाळ ताज्या ताकामध्ये चिमूटभर हिंग टाकून त्यामध्ये थोडे जिरे पूड टाकून ते पसंत केले पाहिजे असे देखील तुम्हाला पासून सुटका मिळू शकते.
  • मुळव्याध झाल्यावर सायकल चालवणे तसेच कडक जागी बसणे शक्यतो टाळावे.
  • गुदभागी ताण येईल अशा गोष्टी करणे टाळावे.
  • जास्त चमचमीत पदार्थ खाणे टाळावे.
  • मुळव्याध कमी करण्यासाठी तुम्ही काही पदार्थ खाऊन देखील त्यावरती उपाय करू शकता जसे की तुम्ही सुरण  उकळवून सुद्धा त्याची भाजी करून खाऊ शकतात असे केल्यास सुद्धा मूळव्याधीचा त्रास कमी होण्यास मला नक्की मदत होईल.
  • जेवणापूर्वी तुम्ही सुंठ व त्यासोबत गूळ खाल्याने देखील तुम्हाला मूळव्याधीच्या त्रासापासून सुटका मिळू शकते असे उपाय तुम्ही  रोज केल्याने देखील तुम्हाला याचा फायदा नक्की होईल.

तुम्हाला आम्ही सांगितलेले मूळव्याध घरगुती उपचार ( mulvyadh upay ) कसे वाटले हे आम्हाला खाली कंमेंट करून सांगू शकता तसेच तुम्हाला अजून काही उपाय जाणून घेयचे असतील तर तुम्ही आम्हाला खाली कंमेंट करून विचारू शकता.

loading...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

loading...