मासिक पाळी लवकर न येण्याची कारणे

मासिक पाळी लवकर न येण्याची कारणे

नमस्कार आज आम्ही तुम्हाला काही मासिक पाळी लवकर न येण्याची कारणे ( masik pali velevar n yenyache karne ) सांगणार आहोत. ही कारणे तुम्हाला नक्कीच पडतील व त्यावर उपायांमुळे तुमची मासिक पाळी वेळेवर येण्यास नक्कीच मदत होऊ शकते त्यामुळे तुम्हाला आधी कारणे जाणून घेणे आवश्यक ठरेल.

मासिक पाळी लवकर न येण्याची कारणे
मासिक पाळी लवकर न येण्याची कारणे

मासिक पाळी वेळेवर न येण्याची खूप काही कारणे असू शकतात काही कारणेही आपल्या शहरासंबंधी असतात त्यामुळे आपल्या शरीराची आपण योग्य प्रमाणात काळजी घेण्यात काही वेळेस आवश्यक ठरत असते तसेच आता मी तुम्हाला काही  कारणे सांगणार आहोत ही कारणे जर तुम्ही लक्षात घेतली तर यांचा अभ्यास करून तुम्ही मासिक पाळीच्या समस्यांपासून दूर जाऊ शकता –

  • जास्त ताण तणाव असल्यामुळे सुद्धा मासिक पाळी वेळेवर येत नाहीत ( masik pali velevar n yene ) त्यामुळे जर असे काही असेल तर तुम्ही या काळामध्ये ताण तणाव कमी करणे फायद्याचे ठरेल ताण-तणाव जास्त असणे हे त्यामागील मुख्य कारण असू शकते
  • काही वेळेस आपण जास्त होतो तर काही वेळेस आपण कमी खातो याचा सुध्दा परिणाम आपल्या शरीरावर होत असतो त्यामुळे तुम्ही काही वेळेस जास्त झाले तर काही वेळेस कमी खाणे हे टाळावे याचा सुध्दा परिणाम तुमच्या मासिक पाळीवर होऊ शकतो म्हणून तुम्ही काही वेळेत जास्त खाणे टाळावे व काही वेळेस कमी खाणे टाळावे त्यामुळे तुम्ही या पासून दूर जाऊ शकता म्हणून तुम्ही योग्य वेळी खाणे आवश्‍यक ठरते त्यामुळे तुम्ही या समस्यांपासून दूर जाऊ शकता.
  • आपल्या वजनाचा देखील आपल्या शरीरावर ते खूप परिणाम दिसून येतो त्यामुळे तुम्ही आपले वजन नियंत्रण ठेवणे फायद्याचे ठरत असते त्यामुळे तुम्ही आपले वजन हे नेहमी नियंत्रित ठेवत जा याचा परिणाम देखील आपल्या  मासिक पाळीवर होत असतो त्यामुळे तुम्ही वजन नियंत्रित ठेवत जा.

तुम्हाला आम्ही सांगितलेले मासिक पाळी लवकर न येण्याची कारणे ( masik pali velevar n yene ) कसे वाटले हे तुम्ही आम्हाला खाली कमेंट करू शकता तसेच तुम्हाला अजून काही माहिती असेल तर तुम्ही  खाली कमेंट करून विचारू शकता.

loading...
loading...

2 Replies to “मासिक पाळी लवकर न येण्याची कारणे”

  1. वेळेवर मासिक पाळी येत होती पण या महिन्यात वेळेवर नाही आली उपाय सुचवा

    1. कधी कधी आजारपणात पाळी पुढे ढकलली जाते तर कधी प्रवासामुळे दगदग होऊन पाळी अपेक्षेपेक्षा लवकर येते. प्रत्येकीचं पाळीचं चक्र जसं वेगळं असतं तसंच दोन पाळी चक्रांमध्ये पण फरक पडू शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *