मासिक पाळी टाळण्याचे उपाय

By | April 17, 2018

मासिक पाळी टाळण्याचे उपाय

नमस्कार, आपण कायम मासिक पाळीच्या समस्येबाबत त्रस्त असलेले दिसून येत असतो  काही मासिक पाळी बद्दल उपाय ( masik pali upay ) सांगितलेले आहेत. आज आम्ही तुम्हाला काही मासिक पाळी टाळण्याचे उपाय ( masik pali talnyasathi upay ) सांगणार आहोत हे उपाय तुम्हाला नक्कीच फायद्याचे ठरतील अशी आम्हाला आशा आहे.

मासिक पाळी टाळण्याचे उपाय

मासिक पाळी टाळण्याचे उपाय

मासिक पाळी हि महिलांना २५ ते २८ दिवसा नंतर येते पण काही वेळेस काही कारणांमुळे पुढे ढकलणे आवश्यक असते. अशा वेळेस त्यांनी गोळ्या घेणे हे चांगले नाही कारण त्याचा आपल्या शरीरावर काही वेळेस साईड इफेक्ट होऊ शकतो म्हणून आता आम्ही तुम्हाला काही मासिक पाळी टाळण्याचे घरगुती उपाय सांगणार आहोत. ते खालीलप्रमाणे –

  1. मासिक पाळी टाळण्यासाठी तुम्ही मासिलदार पदार्थ खाणे टाळले पाहिजे असे केल्याने देखील मासिक पाळी टाळण्यास मदत होते.
  2. लिंबू पाणी पिणे हा देखील ह्यावरील एक चांगला उपाय मानला जातो. जसे कि, तुम्ही एक ग्लास पाण्यात लिंबू पिळून ते पिल्याने देखील मासिक पाळी पुहे ढकलण्यात तुम्हाला नक्कीच मदत होते.
  3. व्हिनेगर हे पाण्यात टाकून पिणे हा देखील एक उपाय त्या साठी मानला जातो. म्हणजेच तुम्ही एक ग्लास पाण्यात व्हिनेगर टाकून प्याल्याने देखील मासिक पाळी टाळण्यात तुम्हाला फायदा होईल. हा उपाय तुम्ही किमान दिवसातून २ ते ३ वेळा करणे फायद्याचे ठरेल.
  4. तुम्ही घरगुती उपाय म्हणून काकडीच्या रसामध्ये पुदिनाचा रस टाकून पिल्याने देखील तुमची मासिक पाळी पुढे ढकलण्यात तुम्हाला नक्कीच मदत होईल.

तुम्हाला आम्ही सांगितलेले मासिक पाळी टाळण्याचे उपाय  तुम्ही आम्हाला खाली कंमेंट करून सांगू शकता. तसेच तुम्हाला काही माहिती हवी असेल तर तुम्ही आम्हाला खाली कंमेंट करून विचारू शकता.

loading...

One thought on “मासिक पाळी टाळण्याचे उपाय

  1. krutika

    Tumhi dileli mahiti khara khup uptukt ahe..thank you..!!

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

loading...