मासिक पाळीतील पोटदुखी साठी उपाय

By | April 16, 2018

मासिक पाळीतील पोटदुखी साठी उपाय

नमस्कार आता  आम्ही तुम्हाला काही मासिक पाळीतील पोटदुखी साठी उपाय सांगणार आहोत हे सर्व उपाय तुम्हाला नक्कीच फायद्याचे ठरतील असेच तुम्हाला जास्त माहिती यातून मिळते अशी आम्हाला आशा आहे.

मासिक पाळीतील पोटदुखी साठी उपाय

मासिक पाळीतील पोटदुखी साठी उपाय

मासिक पाळीच्या काळामध्ये महिलांना काही वेदना होतात या वेदना असह्य असल्याने त्यावर उपाय करणे सुद्धा आवश्यक मानले जाते म्हणून आता मी तुम्हाला काही मासिक पाळी मध्ये होणाऱ्या पोट दुखी वरील उपाय ( masik pali potdukhi upay ) सांगणार आहोत हे उपाय तुम्हाला आम्ही खाली सांगितले आहेत.

मासिक पाळीतील पोटदुखीसाठी घरगुती उपाय :

  • या काळात तुम्ही रताळे खाल्याने सुद्धा त्या दिवसांमध्ये वेदना कमी होण्यास मदत होते
  • मासिक पाळीच्या  काळामध्ये तुम्ही जमीन फ्लेवरचा  घेणे आवश्यक मानले जाते असे केल्याने तुमच्या मासिक पाळीच्या वेदना कमी होणार नक्की मदत होते .
  • मासिक पाळीच्या काळात तुम्ही पपई खाल्याने सुद्धा प्रवाह नियंत्रित ठेवण्यास व मासिक पाळीच्या वेदना कमी होण्यास मदत होते .
  • कोरफड ज्यूस या काळात घेतल्याने वेदना कमी होण्यास मदत  होण्यास मदत होते व तुम्ही कोरफडीचा रस मधा सोबत घेऊ शकता असे केल्यास  तुम्हाला नक्की फायदा होईल.
  • या काळात तुम्ही योग्य तो आवश्यक मसाज घेणे आवश्यक मानते असे केले असता वेदना  कमी होण्यास मदत होते.
  • या काळात गरम पाण्याने अंघोळ केल्यास पाठ  व पोट यांना आराम मिळण्यास मदत होते.
  • या काळामध्ये तुम्ही चिंता करणे टाळा असे केल्याने सुद्धा तुम्हाला नक्की फायदा होईल .

 

तुम्हाला आम्ही सांगितलेले मासिक पाळीतील पोटदुखी साठी उपाय ( masik pali potdukhi marathi upay ) कसे वाटले हे तुम्ही आम्हाला खाली कमेंट करू शकता तसेच तुम्हाला अजून काही माहिती हवी  असेल तर तुम्ही आम्हाला खाली कमेंट करून विचारू शकता.

loading...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

loading...