मासिक पाळी नियमित येण्यासाठी उपाय

By | April 16, 2018

मासिक पाळी नियमित येण्यासाठी उपाय

नमस्कार, अनियमितपणे येणारी मासिक पाळी ही एक महिलांच्या आयुष्यातील  समस्या मानले जाते म्हणून आता मी तुम्हाला मासिक पाळी नियमित येण्यासाठी  काही उपाय सांगणार आहोत हे उपाय मला नक्कीच करतील तसेच तुम्हाला यातून नक्कीच फायदा होईल अशी आशा आहे.

मासिक पाळी नियमित येण्यासाठी उपाय

मासिक पाळी नियमित येण्यासाठी उपाय

मासिक पाळी ही ( masik pali samasya ) शरीरामधील काही कमतरतेमुळे सुद्धा नियमित येत नाही त्यामुळे तुम्ही योग्य तो आहार नियमित घेणे आवश्यक मानले जाते .

मासिक पाळी नियमित येण्यासाठी घरगुती उपाय ( masik pali niyamit yenyasathi ):

  1. मासिक पाळी नियमित येण्यासाठी तुम्ही कच्ची पपई  खाणे आवश्यक मानले जाते असे केलेसुद्धा मासिक पाळी नियमित येण्यास फायदा होतो.
  2. मासिक पाळी नियमित येण्यासाठी तसेच मासिक पाळीसंबंधी समस्या दूर करण्यासाठी  तुम्ही गुळ व तीळ यांचे मिश्रण करून लाडू किंवा चिक्की बनवून खाऊ शकतात असे केल्याने सुद्धा तुम्हाला सर्व चिंतां  दूर ठेवण्याच्या समस्येपासून नक्कीच फायदा होईल.
  3. मासिक पाळी समस्या दूर करण्यासाठी तुम्ही दूध व हळद दुधात मिसळून देऊ शकता असे केलेसुद्धा तुमच्या सर्व समस्यां  दूर होण्यास तुम्हाला नक्की फायदा होईल.
  4. एक ग्लास पाण्यात तुम्ही दालचिनी पावडर टाकून पिणे देखील पिणे उत्तम मानले जाते हा एक त्यावरील रामबाण उपाय समजला जातो.
  5. तसेच तुम्ही त्यावर बडीशेप खाऊन देखील उपाय  जसे की, एक ग्लास पाण्यात तुम्ही २ चमचे बडीशेप टाकून  व ते पाणी सकाळी प्या असे केल्याने देखील तुम्हला ह्या समस्येपासून दूर  जाता येईल.

तुम्हाला आम्ही सांगितलेले मासिक पाळी नियमित येण्यासाठी उपाय ( masik pali upay ) कसे वाटले तसेच तुम्हाला अजून काही माहिती पाहिजे असेल तर तुम्ही आम्हाला खाली कमेंट करून विचारू शकता.

loading...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

loading...