मासिक पाळी नियमित येण्यासाठी काय करावे

मासिक पाळी नियमित येण्यासाठी काय करावे

नमस्कार, आपण कायम मासिक पाळी नियमित येण्यासाठी काय करावे ( masik pali niyamit yenyasathi kay karave ) ह्या उपायांसाठी search करत असतो. म्हणून आता आम्ही तुम्हाला काही मासिक पाळी नियमित येण्यासाठी काय करावे त्याच उपाय सांगणार आहोत. हे उपाय तुम्हाला नक्कीच फायद्याचे ठरतील अशी आम्हाला आशा आहे.

masik pali photo
masik pali niyamit yenyasathi upay

मासिक पाळी नियमित येण्यासाठी काही घरगुती उपाय तसेच काही आयुर्वेदिक उपचार ( masik pali ayurvedic upchar ) करणे देखील उपयुक्त मानले जाते हे केल्याने तुम्हाला नक्कीच फायदा होईल. मासिक पाळीच्या समस्या ह्या जास्तीत जास्त ६ महिने असू शकतात. व याच समस्यांवर आम्ही काही उपाय तुम्हाला सांगितलेले आहेत.

मासिक पाळी नियमित येण्यासाठी काय करावे..?

मासिक पाळी नियमित येण्यासाठी आपल्याला काही उपाय करणे देखील महत्वाचे मानले जाते. म्हणून आज आम्ही तुम्हाला काही मासिक पाळी नियमित येण्याचे उपाय खाली सांगणार आहोत. हे सर्व उपाय तुम्हाला नक्कीच फायद्याचे ठरतील अशी आम्हाला आशा आहे.

  • मासिक पाळी नियमित येणासाठी तुम्ही नियमित व्यायाम करणे देखील महत्वाचे माने जाते.
  • संतुलित आहार रोज घेणे आवश्यक आहे.
  • गरम पाण्याची बाटली मासिक पाळी च्या वेळी वापरणे.
  • मसाज नियमीत करणे.
  • कायम आल्याचा चहा पिणे देखील चांगले आहे.
  • आहारात जास्तीचे लोह तसेच बी जीवनसत्वाचा समावेश करणाऱ्या पदार्थांचा समावेश करणे उपयुक्त मानले जाते.

 

तुम्हाला आम्ही सांगितलेले मासिक पाळी नियमित येण्यासाठी काय करावे उपाय ( masik pali upay ) कसे वाटले तसेच तुम्हाला अजून माहिती हवी असल्यास तुम्ही आम्हाला खाली comment करून विचारू शकता.

loading...
loading...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *