मासिक पाळी म्हणजे काय

By | April 15, 2018

मासिक पाळी म्हणजे काय

नमस्कार, आता आम्ही तुम्हाला काही मासिक पाळी म्हणजे काय ( masik pali mhnje nkki kay ) हे सांगणार आहोत हे सर्व काही तुम्हला नक्कीच फायद्याचे असेल अशी आम्हाला आशा आहे.

मासिक पाळी म्हणजे काय

मासिक पाळी म्हणजे काय

आपण कायम नेट वर मासिक पाळी ( masik pali ) विषयी search करत असतो. म्हणून आम्ही तुम्हला या विषयी सांगणार आहोत.

मासिक पाळी म्हणजे काय ( masik pali mhanje kay )..?

  • जसे जसे मुलींच्या वयात बदल होत जातात. तसतसे त्यांच्या शरीरामध्ये सुद्धा काही बदल होत असतात. हे बदल होणे साहजिकच मानले जाते.
  • त्या पैकी एक होणारा बदल म्हणजे दार महिन्याला येणारी मासिक पाळी समजावी लागेल. दार महिन्याला मुलींच्या योनीमार्फत रक्ताचा स्त्राव बाहेर येतो त्यालाच मासिक पाळी येणे असे म्हटले जाते.
  • मासिक पाळी येणे म्हणजे मुलींचे स्त्रीमध्ये रूपांतर होणे असे मानले जाते. मासिक पाळी येणे म्हणजे ती आई बानू शकते असे त्यावरून सिद्ध होण्यास मदत होते. जाणून घ्या : मासिक पाळी लवकर येण्यासाठी उपाय 

मासिक पाळी कधी येते ( masik pali kashi yete )..?

  • दोन मासिक पाळीच्या मध्ये २८ दिवसांचा कालावधी लागतो.
  • प्रत्येकासाठी मासिक पाळी चा काळ अलग अलग असू शकतो जसे कि काही जणांना मासिक पाळी १५ दिवसात येते तर काहींना ती ३ महिन्यात पण येऊ शकते.
  • मासिक पाळी हि एका वर्षांनंतर नियमित होणे आवश्यक मानले जाते.
  • काही वेळेस मासिक पाळीचा कालावधी हा २८ दिवसांचा नसून २० ते २५ दिवसांचा देखील असू शकतो.

 

तुम्हाला आम्ही सांगितलेले मासिक पाळी ( masik pali )म्हणजे काय उपाय कसे वाटले हे आम्हला खाली comment करून तुम्ही सांगू शकता. तसेच तुम्हाला काही अजून माहिती हवी असेल तर तुम्ही खाली कंमेंट करून आम्हाला विचारू शकता.

 

 

loading...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

loading...