मासिक पाळी लवकर येण्यासाठी घरगुती उपाय

मासिक पाळी लवकर येण्यासाठी घरगुती उपाय

नमस्कार आता  आम्ही तुम्हाला काही मासिक पाळी लवकर येण्यासाठी उपाय सांगणार आहोत. आपण कायम मासिक पाळीच्या समस्येबद्दल आपण कायम त्रासलेला असतो म्हणून आम्ही तुम्हाला काही मासिक पाळी उपाय ( masik pali upay ) पाहणार आहोत हे उपाय तुम्हाला नक्कीच फायद्याचे ठरतील अशी आम्हाला आशा आहे .

मासिक पाळी लवकर येण्यासाठी घरगुती उपाय
मासिक पाळी लवकर येण्यासाठी घरगुती उपाय

मासिक पाळी लवकर येण्यासाठी उपाय :

मासिक पाळी लवकर येण्यासाठी आम्ही तुम्हाला काही खास उपाय हे उपाय तुम्हाला नक्कीच फायद्याचे आहे तसेच हे उपाय  घरगुती आहे त्यामुळे तुम्हाला याचा नक्की फायदा होईल :

  • मासिक पाळी लवकर येण्यासाठी तुम्ही पपई खाणे आवश्यक मानले जाते कारण की पपई शरीरासाठी गरम म्हटले जाते व मासिक पाळी लवकर आणायची असेल तर तुम्ही पपई खाणे आवश्यक मानले जाते म्हणून तुम्ही मासिक पाळी लवकर येण्यासाठी पपई खाणे आवश्यक आहे .
  • मासिक पाळी लवकर येण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपाय करू शकता जसे की तुम्ही दिवसातून दोन ते तीन वेळेस  गाजर खाणे हा देखील त्यावेळी एक उपचार मानला जातो म्हणजेच तुम्ही दिवसातून दोन ते तीन वेळा गाजर खाल्ल्याने मासिक पाळी लवकर येण्यास मदत होते .
  • जर तुम्हाला मासिक पाळी लवकर आणायची असेल तर तुम्ही महिन्याच्या सुरुवातीलाच त्यासाठी काही उपाय करू शकता म्हणजे महिन्याच्या सुरुवातीलाच डाळिंबाच्या  बियांचा रस पीने आवश्यक मानले जाते असे केल्याने सुद्धा मासिक पाळी लवकर येण्यास मदत होते .
  • मासिक पाळी लवकर येण्यासाठी तुम्ही काही आयुर्वेदिक उपचार करू शकता जसे की हळद हीदेखील त्यावरील उपचार मानला जातो जसे की तुम्ही जर पाण्यात टाकून पिलात तर मासिक पाळी किमान ५ ते ६ दिवस अगोदर येण्यास मदत होते.
  • यासाठी तुम्ही अजून घरगुती उपाय करू शकता जसे की पाहायला गेले तर तीळ खाणे देखील आवश्यक मानले जाते असे किमान  १५ दिवस खाल्याने मासिक पाळी लवकर येण्यास मदत होईल.

 

तुम्हाला आम्ही सांगितलेले  मासिक पाळी लवकर येण्यासाठी उपाय ( masik pali lavkar yenyasathi upay )तुम्हाला कसे वाटले तसेच तुम्हाला आणखी काही माहिती हवी असेल तर तुम्ही खाली कमेंट करून विचारू शकता.  

loading...
loading...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *