मासिक पाळी लवकर का येते

By | June 24, 2018

मासिक पाळी लवकर का येते

नमस्कार, आपण कायम मासिक पाळीच्या समस्येबद्दल त्रस्त असेलेले दिसून येत असतो. परंतु आपल्याला त्यामागील कारणे नक्की काय आहेत ते माहित नसल्याचे दिसून येते म्हणून आता आम्ही तुम्हाला मासिक पाळी लवकर का येते या बद्द्दल सांगणार आहोत. 

मासिक पाळी लवकर का येते

मासिक पाळी लवकर का येते

मासिक पाळीचे चक्र ( masik pali chakra ) हे कमीत कमी २१ ते जास्तीत जास्त ३५ दिवसांचे असल्याचे दिसून येते. मासिक पाळीचे हे चक्र कधी कमी तर कधी जास्त असल्याचे दिसून येत असते. परंतु कधी कधी हे मासिक पाळीचे चक्र जास्त तर कधी कधी कमी झाल्याचे दिसून येत असते. म्हणून आज आम्ही तुम्हाला मासिक पाळी लवकर का येते या बद्दल सांगणार आहोत.

मासिक पाळी लवकर येण्याची काही कारणे ( masik pali lavkar yenyachi karne ) देखील आहेत हे कारणे तुम्हाला माहित असणे देखील तुम्हाला गरजेचे आहे हे दिसून येते म्हणून आता आम्ही तुम्हाला खाली काही कारणे सांगितली आहेत.

  1. मासिक पाळी लवकर येण्यासाठी जास्त ताण तणाव असणे कारणीभूत ठरत असतो. जास्त ताण तणाव अथवा जास्त कामावरील टेन्शन असेल तर मासिक पाळी लवकर येण्यास त्याची मदत येत असते. म्हणून तुम्ही जास्त ताण तणाव घेणे कमी केले पाहिजे त्यामुळे मासिक पाळी नियमित येण्यास तुम्हाला मदत होऊ शकते.
  2. गर्भनिरोधक गोळ्या खाल्ल्यामुळे देखील तुमच्या मासिक पाळीवर त्याचा परिणाम झालेला दिसून येत असतो. मासिक पाळी लवकर येण्याचे हे प्रमुख कारण असू शकते.

तुम्हाला आम्ही सांगितलेले मासिक पाळी लवकर का येते ( masik pali ) या बद्दलची माहिती कशी वाटली या बद्दल तुम्ही आम्ही आम्हाला खाली कंमेंट करून सांगू शकता. तसेच तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल तर तुम्ही आम्हाला खाली कंमेंट करून विचारू शकता.

loading...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

loading...