मधुमेह आयुर्वेदिक उपाय

By | April 7, 2018

मधुमेह आयुर्वेदिक उपाय

मित्रानो, आपण कायम नेट वर मधुमेह वरील उपाय ( madhumeh varil upay ) , मधुमेह का होतो ( madhumeh ka hoto ), मधुमेह म्हणजे नक्की काय ( madhumeh mhnje kay ) , मधुमेह झाल्यावर काय करावे ( madhumeh jhalyavar kay karave ) असे सर्च करत असतो म्हणून आता आम्ही तुमच्यासाठी काही मधुमेह आयुर्वेदिक उपाय ( madhumeh ayurvedic upay ) सांगणार आहोत यात आम्ही सर्व काही टिप्स सांगितल्या आहेत त्या तुमच्यासाठी नक्कीच फायद्याच्या ठरतील अशी आम्हला आशा आहे.

मधुमेह आयुर्वेदिक उपाय

मधुमेह आयुर्वेदिक उपाय

मधुमेह होणे म्हणजे नक्की काय ( madhumeh hone mhnje nkki kay ) ??

आपल्याला हे तर माहित आहे कि आपल्या शरीरामधील रक्त हा मुख्य घटक आहे. शरीरामधील रक्ताच्या प्रमाणामधील वाढलेले साखरेचे प्रमाण म्हणजेच मधुमेह होणे असे मानले जाते. इंग्लिश मध्ये मधुमेहाला डायबिटीस ( diabitis ) असे म्हटले जाते.

मधुमेह झाल्यावर करायचे काही आयुर्वेदिक उपाय ( madhumeh jhalyavar karayche kahi ayurvedic upay )

रक्तामधील वाढलेले साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवणे पण तेवढेच महत्वाचे मानले जाते म्हणून आपण मधमेहास कायम नियंत्रणात ठेवणे आवश्यक मानले जाते म्हणून आता आम्ही तुम्हाला काही मधुमेहावरआयुर्वेदिक उपाय (  madhumeh ayurvediv upay ) सांगणार आहोत ते खालीलप्रमाणे :-

  1. मधुमेह हा नियंत्रणात ठेवण्यासाठी काही आयुर्वेदिक उपाय देखील आहेत त्या उपायामधील एक म्हणजे आपण दरोरोज तुळसीची पाने खाणे देखील उपयोगाचे मानले जाते. म्हणजे तुम्ही दिवसातून ३ ते ४ तुळशीचे पाने खाणे आवश्यक ठरेल. व हे तुमच्यासाठी नक्क्कीच फायद्याचे ठरेल.
  2. तसेच तुम्ही मधुमेह कमी करण्यासाठी दालचिनी चा उपयोग सुद्धा करू शकता. म्हणजे तुम्ही दिवसातून किमान १ ते २ दालचिनी चघळणे तुम्हाला फायद्याचे ठरेल. दालचिनी इन्सुलिन ची संवेदनक्षमता भरून काढण्यास मदत करते म्हणून तुम्ही दालचिनी खाणे देखील फायद्याचे ठरेल.
  3. तुम्ही दिवसातून  किमान २ ते ३ कप ग्रीन टी पिणे देखील तुम्हाला फायद्याचे ठरेल.
  4. तसेच कारले हे देखील त्यावरील एक महत्वाचा उपाय मानला जातो. म्हणजे रोजच्या जेवणात कार्ले खाणे हे देखील एक फायद्याचे लक्षण आहे.
  5. तुम्ही कोणते जर चूर्ण खात असाल तर लोकमान्य चूर्ण हे देखील मधुमेहावरील एक उपायकारक औषध मानले जाते.

 

तुम्हाला आम्ही सांगितलेले मधुमेह आयुर्वेदिक उपाय कसे वाटले तसेच अधिक माहितीसाठी आम्हाला कंमेंट करून नक्क्की कळवा.

loading...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

loading...