मध आणि दालचिनी चे फायदे

By | April 25, 2018

मध आणि दालचिनी चे फायदे

मध आपल्या आरोग्यासाठी आणि सुंदर त्यासाठी खूप उपयोगी आहे पण तुम्हाला माहित नसेल कि रोज किचनमध्ये उपयोगी येणारी दालचिनी सुद्धा आरोग्यासाठी आणि सुंदरते साठी उपयोगी असते. आता आपण काही मध आणि दालचिनी चे फायदे बघणार आहोत. 

मध आणि दालचिनी चे फायदे

मध आणि दालचिनी चे फायदे

मध आणि दालचिनी ( madh aani dalchini ) एकत्र खाल्ल्यामुळे आपण बहुतेक आजारांपासून दूर राहू शकतो तर मग चला पाहुयात मध आणि दालचिनी चे फायदे काय फायदे आहेत ते :

  • दालचिनी आणि मध यांचे मिश्रण करून खाल्ल्यामुळे आपण हार्ट ॲटॅक पासून दूर राहू शकतो जर तुम्ही मध आणि  दालचिनी ची पावडर बनवून खाल्ले तर कोलेस्ट्रॉल लेव्हल कमी करण्यासाठी याचा वापर होतो यामुळे हार्ट सुद्धा हेल्दी राहण्यास मदत होते.
  • कॅन्सर सारख्या आजसारंगी देखील दालचिनीचा वापर केला जातो यासाठी एक कप गरम पाण्यामध्ये एक चमचा मध टाकून प्यावे असे पूर्ण महिनाभर केल्यास तुम्हाला नक्की फरक जाणवू नये आणि तुम्हाला लवकर आराम पण भेटेल
  • जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर दालचिनीचा उपयोग करा आपल्या शरीरातील कोलेस्ट्रोल कमी करते त्यामुळे वजन वाढत नाही यासाठी चहात दालचिनी पावडर टाकून उकळून घ्या नंतर त्यात दोन चमचे मध टाकून सकाळी नाश्त्याच्या अर्धातास अगोदर त्या घ्या असे रात्रीही करा नियमितपणे असे केल्याने तुमचे वजन कमी होईल
  • रोज सकाळी एक कप गरम पाण्यात दालचिनी मध टाकून प्यायल्याने सांधेदुखीपासून आराम मिळतो व तुम एकदम फिट पण राहाल.
  • दालचिनी ( dalchini fayde ) आणि मध सर्दी साठी उपयुक्त आहे एक चम्मच मदत थोडीशी दालचिनी पावडर टाकून प्यायल्याने सर्दीपासून आराम मिळतो
  • तुम्ही दालचिनी पावडर आली मध  कोमट पाण्यात टाकून पिऊ शकतो जर तुम्ही असे केले तर तुम्हाला अपचन, ॲसिडीटी यासारख्या समस्या असतील तर दालचिनी पावडर खाल्ल्यामुळे लवकर आराम मिळतो
  • जेवण चांगले पचते मध आणि  दालचिनी पावडर एकत्र खाल्यामुळे पोटातील अल्सर जातो .

तुम्हाला आम्ही सांगितलेल्या मध आणि दालचिनी चे फायदे ( madh khanyache fayde ) कसे वाटले हे तुम्ही आम्हाला कमी करून सांगू शकता तसेच तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल तर तुम्ही आम्हाला खाली कमेंट करून विचारू शकता.

loading...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

loading...