कोरड्या खोकल्यावर उपाय

By | April 25, 2018

कोरड्या खोकल्यावर उपाय

नमस्कार आपण कायम कोरडा खोकल्याच्या समस्यांपासून ग्रासलेले दिसत असतो. पण कोरडा खोकल्याची समस्या ही काही मोठी नाही कोरडा खोकला हा कधी येऊ शकतो. तसेच खोकल्याची समस्याही खूप काही गंभीर आजाराचे लक्षण मानले जाते त्यामुळे तुम्ही यासाठी काही घरगुती उपाय करून सुद्धा आपला  खोकला कमी करू शकता म्हणून आता आम्ही तुम्हाला काही कोरड्या खोकल्यावर उपाय सांगणार आहोत.

कोरड्या खोकल्यावर उपाय

कोरड्या खोकल्यावर उपाय

खोकला होणे हे खूप वेळ साधारण मानले जात असते पण काही वेळेस जास्त खोकला असणेसुद्धा चांगलेनसते जास्त खोकला म्हणजे तिचे लक्षण मानले जाते म्हणून जास्त खोकला असल्यास आपण योग्य ते उपचार करणे आवश्‍यक ठरते.

आता मी तुम्हाला काही कोरडा खोकल्यावर घरगुती उपाय ( korda khokla gharguti upay ) सांगत आहोत हे उपाय केल्याने तुमच्या खोकला झाल्यास मला नक्कीच मदत होईल तसेच हे उपाय नियमित केल्यास तुम्हाला नक्कीच मदत होईल.

  • कोरडा खोकला कमी करण्यासाठी ( korda khokla kami karnyasathi upay )तुम्ही पहिले तेलकट पदार्थ खाणे कमी केले पाहिजे तेलकट पदार्थामुळे घसा खवखवणे यासारखे त्रास होऊन आपल्याला खोकला होऊ शकतो  त्यामुळे तुम्ही खोकला कमी करण्यासाठी पहिले तेलकट पदार्थ खाणे टाळले पाहिजे
  • कोरडा खोकला कमी करण्यासाठी तुम्ही  दिवसभर गरम पाणी पिणे उपयुक्त ठरते गरम पानी पिलाया सुद्धा कोरडा खोकला कमी होण्यास नक्कीच मदत होत असते त्यामुळे दिवसभरात कोरड्या खोकल्यासाठी गरम पाणी पिणे आवश्यक आहे.
  • कोरड्या खोकल्यावर सभोवतालच्या वातावरणाचा देखील परिणाम होताना दिसून येऊ शकतो म्हणून तुम्ही ज्या ठिकाणी झोपता त्या ठिकाणचे वातावरण उबदार असते आवश्यक ठरते म्हणून तुम्ही रात्री झोपताना उत्तर वातावरण सोडणे आवश्यक आहे याचा परिणाम देखील तुमच्या कोरड्या खोकल्यावर पडू शकतो.
  • जर तुम्हाला कोरडा खोकला असेल तर तुम्ही अशा काळामध्ये जास्त हवेच्या ठिकाणी असे केल्याने कोरडा खोकला कमी होण्यास नक्कीच मदत होत असते.

तुम्हाला आम्ही सांगितलेलं कोरड्या खोकल्यावर उपाय ( korda khokla gharguti upchar ) कसे वाटले हे तुम्ही आम्हाला खाली कमेंट करून सांगू शकतात तसेच तू मला अजून काही माहिती जाणून घ्यायचे असेल तर तुम्ही आम्हाला खाली कमेंट करून विचारू शकता

 

loading...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

loading...