मुतखडा होण्याची कारणे,लक्षणे,पथ्य,उपाय आणि मराठी उपचार

By | July 26, 2018

मुतखडा होण्याची कारणे, पथ्य, उपाय आणि मराठी उपचार

मित्रांनो, आपण पहिले हे जाणून घेणे काही वेळेस आवश्यक ठरते कि काही रोग का होतात. काही रोगांचे निदान हे लवकर लागते तर काही रोगांचे लवकर लागत देखील नाही त्यामुळे तुम्हाला मुतखडा होण्याची कारणे,लक्षणे,पथ्य,उपाय आणि मराठी उपचार माहित असणे आवश्यक ठरत असते. म्हणून तुम्हाला आम्ही काही आता मुतखडा विषयीची सर्व माहिती सांगणार आहोत. ह्यात आम्ही तुम्हाला मुतखडा होण्याची कारणे, मुतखड्याचे लक्षणे तसेच मुतखडा का होतो ?, मुतखडा होऊ नये म्हणून काय करावे, तसेच मुतखडा पथ्य, मुतखड्यावर उपाय आणि मुतखडा मराठी उपचार बद्दल सांगणार आहोत. हि सर्व माहिती तुम्हाला नक्कीच फायद्याची ठरेल अशी आम्हाला आशा आहे.

मुतखडा होण्याची कारणे,लक्षणे,पथ्य,उपाय आणि मराठी उपचार

मुतखडा होण्याची कारणे,लक्षणे,पथ्य,उपाय आणि मराठी उपचार

मित्रानो, आता आम्ही तुम्हाला काही मुतखडा का होतो तसेच त्याची काय लक्षणे आहेत हे आम्ही तुम्हाला आता सांगणार आहोत. मुतखडा हा शरीरात जमा झालेल्या शार आणि खनिजांमुळे होत असतो त्याचे खडे निर्माण होऊन तुम्हाला मुतखडा होऊ शकतो. जर तुमहाला मुतखडा का होतो ह्या बद्दल अजून माहिती जाणून घेयची असेल तर तुम्ही येथे क्लिक करून माहिती जाणून घेऊ शकता.

मुतखडा होण्याची लक्षणे 

आता आम्ही तुम्हाला मुतखडा झाल्यावर कोणते पथ्य करावे ह्या विषयी सांगणार आहोत. तुम्ही काय खावे आणि काय न खावे हे तुम्ही ठरून घेणे आवश्यक ठरत असते. म्हणून तुम्ही मुतखडा झाल्यावर काय खावे आणि मुतखडा झाल्यावर काय न खावे ह्या विषयी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. मुतखडा झाल्यावर तुम्ही प्रोटीनयुक्त पदार्थ खाणे सोडून दिले पाहिजे. तसेच तुम्ही गव्हाची चपाती करून खाणे आवश्यक मानले जाते. जर तुम्हाला मुतखडा पथ्य अजून जाणून घेयचे असतील तर तुम्ही येथे क्लिक करा आणि जाणून घ्या. 

मुतखडा पथ्य

तुम्ही तुमचा मुतखडा हा घरच्या घरी उपचार करून देखील त्याचा त्रास कमी करून घेऊ शकता. म्हणून आता आम्ही तुमहाला काही मुतखडा घरगुती उपचार सांगणार आहोत. मुतखडा झाल्यावर तुम्ही गव्हांकुर म्हणजेच गव्हाचे अंकुर करून खाणे आवश्यक ठरते. जर तुम्हाला अजून काही उपाय जाणून घेयचे असतील तर तुम्ही येथे क्लिक करून अजून माहिती जाणून घेऊ शकता.

मुतखडा झाल्यावर घरगुती उपाय

आम्ही तुम्हाला सांगितलेली मुतखडा होण्याची कारणे,लक्षणे,पथ्य,उपाय आणि मराठी उपचार माहिती तुम्हाला कशी वाटली ह्या बद्दल तुम्ही आम्हाला खाली आपल्या प्रतुक्रिया सांगू शकता तसेच तुम्हाला अजून काही माहिती जाणून घेयची असेल तर तुम्ही आम्हाला खाली कंमेंट करून तुमचे प्रश्न विचारू शकता.

loading...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

loading...