केस लवकर वाढीसाठी उपाय

By | April 22, 2018

केस लवकर वाढीसाठी उपाय

नमस्कार आपण कायम आपल्या केसांच्या समस्यांपासून त्रासलेले दिसून येतो त्यामुळे आज आम्ही तुम्हाला काही केस लवकर वाढीसाठी उपाय बद्दल काही उपाय सांगणार आहोत हे उपाय तुम्हाला नक्कीच फायद्याचे ठरते तसेच त्यामुळे जास्तीत जास्त माहिती भेटेल अशी आम्हाला आशा आहे.

केस लवकर वाढीसाठी उपाय

केस लवकर वाढीसाठी उपाय

केस वाढीसाठी उपाय ( kes vadhisathi gharguti upay ) करणे सुद्धा काही वेळेस काय करते म्हणून आम्ही तुम्हाला काही खाली केस वाढीसाठी उपाय सांगणारा होते उपाय आपला जरूर फायद्याचे ठरतील.

  • केसांच्या वाढीसाठी तुम्ही डोक्यावर नियमित तेल लावणे फायद्याचे मानले जाते तेल लावल्याने केसांची मुळे घट्ट होण्यास मदत होते व त्यामुळे त्यांची वाढ होते व तेथे कधी तुटत नाहीत असे केल्याने सुद्धा तुमचे केस वाढण्यासाठी तुम्हाला नक्की मदत होऊ शकते त्यामुळे तुम्ही रोज केसांना तेल लावणे महत्त्वाचे ठरते.
  • केस वाढीसाठी तुम्ही केसांवरती गरम पाण्याने हलकी मसाज  करणे सुद्धा काही वेळेस फायद्याचे ठरते असे केल्याने सुद्धा केस वाढीसाठी चांगलाच परिणाम दिसून   येतो.
  • केस वाढीबरोबरच केसांचे साफ असणेसुद्धा काही वेळेस फायद्याचे मानले जाते कारण की केस साफ असल्याने  केसांच्या मुळांना योग्य त्या प्रमाणात पोषकत्व मिळतात त्यामुळे केसांची वाढ होण्यास मदत नक्की होते.
  • त्यामुळे तुम्ही  7 दिवसांतून कमीत कमी दोन वेळा केस धुणे फायद्याचे मानले जाते .
  • तसेच तुम्ही तीन महिने म्हणून एकदा तरी केस ट्रिम  करणे फायद्याचे मानले जाते असे केल्याने केस वाढीस मदत नक्कीच होते.
  • केस वाढीसाठी तुम्ही घरगुती पद्धतीने सुद्धा त्यावरती उपाय करू शकता जसे की आपल्या हातामध्ये कांदा असतो कांद्याला बारीक कापुन घ्या व त्याची पेस्ट बनवा त्यापैकी म्हणून त्याचा रस तयार करा व आपल्या केसांमध्ये लावा असे केल्याने सुद्धा केस वाढीवर ती खूप परिणाम होतो व केस वाढण्यास नक्कीच मदत होते.  हा घरगुती उपाय मानला जातो.
  • केस वाढीसाठी योग्य त्या प्रमाणामध्ये आहारसुद्धा असणे आवश्यक मानले जाते .योग्य आहार भेटल्याने आपली केस वाढीची समस्या दूर होण्यास नक्कीच मदत होते.  आपल्या जेवणात योग्य त्या प्रमाणात प्रोटीन युक्त पदार्थ असणे आवश्यक मानले जाते जसे की आपल्या जेवणामध्ये कायम नारळाचा समावेश असणे आवश्यक मानले जाते असे असल्यास केस  वाढीस मदत होते.

तुम्हाला आम्ही सांगितलेले केस वाढीवर उपाय ( kes vadhivar upay ) कसे वाटले मला तुम्ही खाली कमेंट करून सांगू शकता तसेच तुम्हाला अजून काही माहिती हवी असल्यास तुम्ही आम्हाला खाली कमेंट करून विचारू शकता .

 

loading...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

loading...