केस वाढीसाठी घरगुती उपाय

केस वाढीसाठी घरगुती उपाय

मित्रांनो आपण नेहमीच केसांच्या समस्या वरून त्रासलेले असतो जसे की पहावयास गेले तर केस का गळतात तसेच केस गळण्याचे उपाय ( kes galnyache upay ) याबद्दल आपण कायम search करताना दिसतो आम्ही तुम्हाला काही केस वाढीसाठी घरगुती उपाय ( kes vadhisathi gharguti upay ) सांगणार आहोत हे उपाय तुम्हाला नक्कीच फायद्याचे ठरते अशी आम्हाला आशा आहे. केस वाढीसाठी घरगुती उपाय  ( kes vadhiche upay ) खालीलप्रमाणे – 

केस वाढीसाठी घरगुती उपाय
केस वाढीसाठी घरगुती उपाय

मित्रांनो पहायला गेले तर आपण कायम केस गळती च्या समस्येबाबत कायम त्रासलेलो असतो म्हणून आता आम्ही तुम्हाला काही केस वाढवण्यासाठी घरगुती उपाय सांगणार आहोत हे सर्व उपाय खालीलप्रमाणे :

  • मित्रांनो केस वाढीसाठी आपल्या शरीरामध्ये  योग्य त्या प्रमाणात प्रोटीन असणे आवश्यक मानले जाते म्हणून आपल्या आहारामध्ये प्रोटीन ची संख्या जास्त असलेले पदार्थ जास्त असणे आवश्यक मानले जाते. म्हणून तुम्ही  जास्त प्रोटीनयुक्त पदार्थ खाणे आवश्यक मानले जाते.
  • जर तुम्हाला केसांची वाढ चांगली करायचे असेल तर तुम्ही आपल्या जेवणामध्ये पालेभाज्या बदाम मासे तसेच नारळ पदार्थांचा समावेश करणे आवश्यक मानले जाते म्हणून  तुम्ही हे पदार्थ खाणे आवश्यक मानले जाते
  • केस गळती कमी करण्यासाठी तुम्ही स्वतःच्या डोक्यावर तेल कमी लावणे उत्तम मानले जाते.  केस धुतल्यावर लगेच तेल लावल्याने त्यामध्ये कोंडा होऊ शकतो व त्यामुळे जास्त प्रमाणात केस गळती होते म्हणून तुम्ही केस धुतल्यावर केसांमध्ये तेल लावणे चुकीचे ठरू शकते म्हणून तुम्ही केसांमध्ये कमी तेल लावणे आवश्यक समजा.

तुम्हाला आम्ही सांगितले केस वाढीसाठी घरगुती उपाय कसे वाटले हे आम्हाला तुम्ही खाली कमेंट करून सांगू शकता तसेच तुम्हाला काही अडचण असल्यास तसेच तुम्हाला काही आम्हाला विचारायचे असल्यास तुम्ही आम्हास खाली कमेंट करून विचारू शकता

 

loading...
loading...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *