केस वाढवण्यासाठी घरगुती उपाय

By | April 4, 2018

केस वाढवण्यासाठी घरगुती उपाय

नमस्कार मित्रांनो आता आम्ही तुम्हाला काही  केस वाढवण्यासाठी घरगुती उपचार ( kes vadhisathi gharguti upchar ) सांगणार आहोत तसेच तुम्हाला आम्ही काही केस गळणे उपाय ( kes galne upay ) तसेच केस वाढीसाठी तेल ( kes vadhisathi tel ) तसेच तुम्हाला आम्ही केस वाढण्यासाठी आयुर्वेदिक उपचार ( kes vadhavnyasathi ayurvedic upchar ) याबद्दल सांगणार आहोत हे सर्व उपाय तुम्हाला नक्की आवडतील तसेच तुम्हाला याचा नक्की फायदा होईल अशी आम्हाला आशा आहे. खाली काही केस वाढवण्यासाठी घरगुती उपाय आम्ही तुमच्यासाठी सांगितले आहेत.

केस वाढवण्यासाठी घरगुती उपाय

केस वाढवण्यासाठी घरगुती उपाय

मित्रानो  आपल्या मनात नेहमी एक प्रश्न पडलेला असतो तो म्हणजे केस गळती का होते केस गळण्याचे कारण काय तसेच केस गळती थांबवण्यासाठी कोणते उपाय करावेत यासाठी आम्ही तुम्हाला काही या वेबसाईट  वर केस गळती का होते तसेच केस गळती थांबवण्याचे उपाय सांगितलेले आहेत ते खालीलप्रमाणे :

केस गळती का होते ?

 • केस गळती चे प्रमुख कारण हे आपल्या शरीरातील  प्रोटीनच्या अभावामुळे होते त्यामुळे शरीरात योग्य प्रमाणात प्रोटीन असणे आवश्यक मानले जाते  म्हणून आपल्या शरीरात त्या प्रमाणात protein असणे आवश्यक मानले जाते .
 • समोरच्या वातावरणाचे आपल्या केसांवर परिणाम होत असतो त्यामुळे सभोवतालचे वातावरण चांगले असणे आवश्यक मानले जाते.

आता मी तुम्हाला काही केस गळती कमी होण्यावर उपाय सांगणार आहोत हे उपाय खालील प्रमाणे :

 • केस गळती जर कमी करायची असेल तर तुम्ही प्रोटीन युक्त पदार्थ खाणे आवश्यक मानले जाते म्हणून आपल्या आहारात प्रोटीन युक्त पदार्थांचा समावेश असणे आवश्यक मानले जाते.
 • जर तुमच्या डोक्यामध्ये जास्त प्रमाणात  कोंडा झालेला असेल तर तुम्ही त्यावरती दही लावणे हा एक उत्तम उपचार मानला जातो त्यामुळे तुम्ही हा उपाय केला तर तुमच्या डोक्यातील कोंडा लवकर झाल्यास तुम्हाला मदत होईल.
 • जास्त प्रमाणात डोक्यावरती केमिकल्स लावणे म्हणजेच शाम्पू कंडिशनर यांचा उपयोग करणे टाळा.
 • केसांमधून सतत फिरवल्याने सुद्धा केसांची मुळे सैल होतात त्यामुळे केस गळती होते म्हणून तुम्ही केसांमधून सतत हात फिरवणे कमी केले पाहिजे .
 • केस गळती कमी करण्यासाठी तुम्ही आपले केस गरम पाण्याने धुणे टाळले पाहिजे असे केल्यास का तुमच्या केसांची गळती कमी होण्यास बराच फायदा होईल.
 • केस गळती कमी करण्यासाठी जसे आम्ही सांगितले की प्रोटीन युक्त पदार्थ खाणे चांगल्या आहेत त्याचप्रमाणे तुमच्या आहारात पालेभाज्यांचा समावेश असणे देखील आवश्यक मानले आहेत जास्त पालेभाज्या खाल्ल्याने केसांची गळती कमी होण्यास नक्कीच फायदा होतो .

तुम्हाला आम्ही सांगितलेले केस वाढवण्यासाठी घरगुती उपाय ( kes vadhavnyasthi gharguti upay ) कसे वाटले तसेच केस गळती कमी करण्याचे उपाय ( kes galti kami karnyache upay ) कसे वाटले हे आम्हला खाली comment करून नक्की कळवा.

 

 

loading...

4 thoughts on “केस वाढवण्यासाठी घरगुती उपाय

  1. आरोग्य उपचार Post author

   धन्यवाद..!!

   Reply
 1. Krutika

  तुम्ही दिलेली माहिती खरंच अप्रतिम आहे..अशीच माहिती देत राहा.. धन्यवाद..

  Reply
  1. आरोग्य उपचार Post author

   धन्यवाद..!!

   Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

loading...