केस दाट करण्यासाठी उपाय

By | April 22, 2018

केस दाट करण्यासाठी उपाय

नमस्कार आपण कायम आपल्या केसांच्या समस्या म्हणून खूप काही सर्च करत असतो व आपल्याला आपले केस दाट करणे विषयी आपण नेहमीच सर्च करताना दिसून येतो म्हणून आता मी तुम्हाला काही केस दाट करण्यासाठी उपाय  सांगणार आहोत हे सर्व उपाय आपल्याला नक्कीच फायद्याचे ठरतील तसेच हे उपाय केल्यावर ती तुमचे केस दाट होण्यासाठी मदत होईल अशी आम्हाला आशा आहे.

केस दाट करण्यासाठी उपाय

केस दाट करण्यासाठी उपाय

मित्रांनो आजकालच्या जगात सुंदर दिसणे हे सुद्धा सौंदर्याचे लक्षण मानले जाते त्यामुळे दाट केस असणे हे सुद्धा एक चांगले दिसण्याची लक्षण मानले जाते म्हणून आता आम्ही तुम्हाला काही त्यासाठी उपाय सांगणार आहोत हे उपाय खालीलप्रमाणे :

  • केस दाट करण्यासाठी आपल्याला प्रोटीन त्यासोबत विटामिन्स ची सुद्धा गरज असते त्यामुळे आपल्याला खाण्यातून प्रोटीन सोबत विटामिन खाणेसुद्धा काही वेळेस फायद्याचे ठरते त्यामुळे आपली केस दाट होण्यासाठी नक्की मदत होईल.  त्यामुळे तुम्ही विटामिन युक्त पदार्थ खाणे पसंत करणे हे सुद्धा फायद्याचे ठरते त्यामुळे तुमची केस होण्यास मदत होईल.
  • केस दाट करण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपाय करू शकतात ते आम्ही आता सांगत आहोत . पहिले दोन चमचा मेथी घ्या व हि  मेथी तुम्ही नारळाच्या तेलामध्ये भिजवून ठेवा व सकाळी उठल्यावर ती हे तुम्ही मिश्रण आपल्या डोक्याला लावावा असे केल्याने सुद्धा तुमचे केस दाट होण्यास तुम्हाला नक्कीच मदत होईल.
  • केस दाट होण्यासाठी तुम्ही कांद्याचा उपयोग सुद्धा करू शकता कांदा हासुद्धा यासाठी एक चांगला उपाय म्हणजे जातो पहिले कांदा घ्या व त्याचा रस काढून त्याचा रस आपल्या डोक्याला व काही वेळाने हे धुवून घ्या असे केल्याने देखील आपल्याला नक्कीच मदत होते
  • केस दाट करण्यासाठी ( kes dat honyasathi ) तुम्ही अजून काही घरगुती उपाय करू शकतात जसे की जिरे घ्या व ते  एरंडीच्या तेल मध्ये ते रात्रभर भिजवून ठेवा व सकाळी उठल्यावर त्याचे मिश्रण आपल्या डोक्याला लावा हे मिश्रण काही वेळाने धुवून घ्या असे केल्याने देखील तुमचे केस दात होण्यास तुम्हाला नक्कीच मदत होईल.

तुम्हाला आम्ही सांगितलेले केस दाट करण्यासाठी उपाय कसे वाटले ( kes dat karnyasathi ) हे तुम्ही आम्हाला खाली कमेंट करुन सांगा शकता तसेच तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल तर तुम्ही  आम्हाला खाली कमेंट करून विचारू शकता.

loading...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

loading...