कावीळ आणि घरगुती उपाय

By | April 25, 2018

कावीळ आणि घरगुती उपाय

नमस्कार मित्रांनो आता मी तुम्हाला काही कावीळ आणि घरगुती उपाय ( jaundice information in marathi )सांगत आहोत हे सर्व उपाय तुम्हाला नक्कीच फायद्याचे ठरतील तसेच तुम्हाला नक्की फायदा होईल अशी आम्हाला आशा आहे.

मित्रांनो आपल्याला हे जाणून घेणे आवश्यक आहे की  आपल्याला कावीळ का होते ? काविळीची लक्षणे काय असतात ?  कावीळ झाल्यावर काय खावे ? कावीळसाठी घरगुती उपचार सर्व काही माहिती आम्‍ही तुम्‍हाला खाली कावीळ उपचार व सांगणार आहोत हे उपचार तुम्हाला नक्कीच फायद्याचे ठरते तसेच तुम्हाला यातून नक्कीच फायदा होईल अशी आम्हाला आशा आहे.

कावीळ आणि घरगुती उपाय

कावीळ आणि घरगुती उपाय

कावीळ का होते ?

दूषित पाणी पिल्यामुळे सुद्धा  कावीळ होऊ शकते त्यामुळे दूषित पाणी पिणे टाळले पाहिजे.

कावीळ झाल्यावर कशी ओळखावी ?

कावीळ झाल्यावर  आपले सांधे दुखू लागतात व काही वेळेस जेवण जात नाही तसेच पिवळी  कावीळ असेल तर आपल्याला आपले डोळे पिवळे झालेले दिसतात तसेच आपल्या हाताची नखे सुद्धा काही वेळेस पिवळे झालेले दिसतात या वेळी आपण समजून घेणे महत्त्वाचे ठरते.

कावीळ झाल्यावर काय खावे ?

कावीळ झाल्यावर शक्यतो तेलकट खाणे बंद केले पाहिजेत असे  केल्याने कावीळ कमी होण्यास नक्कीच मदत होते. कावीळ झालेल्या काळात तुम्ही जास्त प्रमाणात  ऊस खाणे फायद्याचे ठरते. तसेच या काळामध्ये जास्त प्रमाणात धने सुद्धा खाल्ल्याने आपल्याला कावीळ वर ती नक्कीच फरक जाणवतो.

कावीळ झाल्यावर  घरगुती उपचार ( kavil upchar in marathi )

कावीळ झाल्यावर तुम्ही काही घरगुती उपचार करून सुद्धा कावीळ कमी करू शकता पण तरीही तुम्ही डॉक्टरांचा  सल्ला घेणे आवश्यक आहे म्हणून तुम्ही काही उपाय करताना डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

  • कावीळ झाल्यावर ती ती बरी करण्यासाठी तुम्हाला घरच्या घरी काय उपाय करायचे असेल तर तुम्ही आहारावर  लक्ष देणे फायद्याचे ठरते असे केल्यास कावीळ लवकर बरी होण्यास नक्कीच मदत होते.
  • कावीळ बरी करण्यासाठी तुम्ही उसाचा रस पिणे फायद्याचे ठरते असे केलेसुद्धा कावीळ बरी होण्यास नक्कीच मदत होते.
  • कावीळ झालेली असेल अशा काळामध्ये तुम्ही जास्त फळे खाणे बंद करा असे केल्यास तुमची रोगप्रतिकार शक्ती वाढून कावीळ बरी होण्यास नक्कीच मदत होते.
  • जर तुम्ही मद्यपान करत असाल तर अशा काळामध्ये हे करणे चुकीचे असते असे केलेसुद्धा कावीळ बरी होत नाही.
  • कावीळ झालेल्या काळामध्ये तुम्ही तेलकट पदार्थ खाणे टाळले पाहिजे असे केलेसुद्धा कावीळ बरी होण्यास मदत होते.

तुम्हाला आम्ही सांगितले कावीळ आणि घरगुती उपाय ( kaviliar upchar in marathi )कसे वाटले हे आमला खाली कमेंट करू शकता तसेच तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल तर तुम्ही खाली कमेंट  करून विचारू शकता

loading...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

loading...