कानदुखी वर घरगुती उपाय

By | May 24, 2018

कानदुखी वर घरगुती उपाय

नमस्कार मित्रांनो आपण आपल्या कानाच्या समस्यांबद्दल असलेले आपण कायमच असतो. कानदुखी ( kan dukhi ) मध्ये प्रत्येक माणूस हा जास्त चिंतित दिसत असतो व त्याचा परिणाम त्याच्या कामावरती होताना दिसून येत असतो त्यामुळे तुम्हाला काही कानदुखी वर घरगुती उपाय सांगणार आहोत हे सर्व उपाय तुम्हाला नक्कीच फायद्याचे ठरतील असेच तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल अशी आम्हाला आशा आहे.

कानदुखी वर घरगुती उपाय

कानदुखी वर घरगुती उपाय

कानदुखी का होते ?

काही वेळा कानदुखी ही जास्त वेळ मोठ्या आवाजाने ऐकल्यास सुद्धा होऊ शकते त्यामुळे तुम्ही या कारणांपासून दूर राहणे आवश्यक मानले जाते.

कानदुखी वरील घरगुती उपाय :

मित्रांनो  कानदुखी कमी करण्यासाठी ( kandukhi kami karnyasathi ) तुम्ही काही घरगुती उपाय करणे देखील आवश्यक मानले जाते म्हणून आता आम्ही तुम्हाला काही घरगुती उपाय सांगणार आहोत हे उपाय तुम्हाला नक्कीच फायद्याचे ठरतील अशी आम्हाला आशा आहे .

  • कानदुखी कमी करण्यासाठी तुम्ही घरगुती उपाय म्हणजे घरच्या घरीसुद्धा उपाय करून काढ दुखी बंद करू शकता जसे की,  तुम्ही लसुन वापरून देखील तुमचे कान दुखी बंद करू शकता पहिले लसणाच्या तीन ते चार पाकळ्या घ्यावह्या पाकळ्या तेलामध्ये टाकून त्यांना गरम करून घ्या पाकळ्या लाल होईपर्यंत तेल गरम होऊ द्या म नंतर तेल थंड करून थोड्यावेळाने ते तेल ( दोन ते तीन थेंब ) कानात टाका.  असे केल्याने तुमची कान दुखी कमी होण्यास तुम्हाला नक्कीच फायदा होऊ शकतो.
  • आल्याचे उपयोग देखील तुम्ही कान दुखी कमी करण्यासाठी करू शकता जसे की आले घेऊन त्याला सुद्धा तेलामध्ये गरम करा व नंतर दोन ते तीन थेंब फक्त कानात टाका असे केल्यावर देखील तुमची कान दुखी कमी होण्यास मला नक्कीच फायदा होऊ शकतो.

 

तुम्हाला आम्ही सांगितलेले कानदुखीवरील उपाय कसे वाटले हे तुम्ही आम्हाला खाली कॉमेंट करून सांगू शकतात तसेच तुम्हाला अजून काही माहिती विचारायचे असेल किंवा काही माहिती सांगायची असेल तर तुम्ही आम्हाला खाली कमेंट करून सांगू शकता .

loading...

One thought on “कानदुखी वर घरगुती उपाय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

loading...