जुलाब वर घरगुती उपाय

By | June 12, 2018

जुलाब वर घरगुती उपाय

मित्रानो, जुलाब झाल्यावर काय करावे याबद्दल सर्वांच्या मनात प्रश्न पडलेला असतो त्यामुळे आज  तुम्हाला आम्ही काही जुलाब झाल्यावर करायचे उपाय सांगा हे उपाय तुम्हाला नक्कीच फायदा होईल अशी आम्हाला आशा आहे आता मी खाली तुम्हाला काही जुलाबा वर घरगुती उपाय सांगत आहोत.

जुलाब वर घरगुती उपाय

जुलाब वर घरगुती उपाय

मित्रांनो आधी तुम्हाला हे जाणून घेणे जरुरीचे आहे की जुलाब का होतात ?

जर तुमच्या लहान आतड्याला त्रास होत असेल तर तुम्हाला जुलाबाचा त्रास होऊ शकतो लहान आतडे हे अन्न व पाणी शोषून घेतात व त्यामुळे तुम्हाला जुलाबाचा त्रास होऊ शकतो. जर तुम्हाला जुलाब होत असतील तर तुम्ही त्याचे कारण आधी जाणून घेणे आवश्यक ठरते.

जुलाब होण्याचे कोणतेही कारण होऊ शकते जसे की काही वेळेस पोटाची इन्फेक्शन झाल्यावर देखील तुम्हाला जुलाब होऊ शकतात त्यामुळे तुम्ही  या प्रसंगी बाहेरचे पदार्थ खाणे टाळले पाहिजे त्यामुळे तुमच्या पोटाचे इन्फेक्शन कमी होण्यास व तुमच्या जुलाब बंद होण्यास तुम्हाला नक्कीच फायदा होऊ शकतो. आम्ही तुम्हाला काही  जुलाब वर उपाय सांगणार आहोत.

तुम्ही जुलाबावर ती काही घरगुती उपाय करुन देखील नियंत्रण करू शकतात त्यामुळे आता आम्ही तुम्हाला खाली काही जुलाब घरगुती उपचार सांगत आहोत ते खालील प्रमाणे :

 

  • जुलाब बंद ( julab band )करण्यासाठी तुम्ही घरगुती उपाय करू शकतात जसे की तुम्ही सुंठ मिरे आणि पिंपळी  यांचा उपयोग करून देखील तुम्ही जुलाब बंद करू शकतात याचे मिश्रण एकजीव करून व ते खाऊन तुम्ही  तुमचे जुलाब कमी होण्यास तुम्हाला नक्की फायदा होऊ शकतो. या तिघांचे मिश्रण करून खाल्ल्यामुळे तुमच्या शरीराची पाचक शक्ती वाढून तुमचे जुलाब बंद होण्यास तुम्हाला नक्की फायदा होतो.

 

  • जर तुम्हाला जुलाब जास्त होत असतील तर तुम्ही कोमट पाण्यामध्ये  तूप घालून ते पाणी पिल्याने देखील तुमचे जुलाब कमी होण्यास तुम्हाला नक्की फायदा होऊ शकतो.
  • जुलाब कमी करण्यासाठी तुम्ही शेंगदाणा  तेल वापरू शकता. शेंगदाण्याचे तेल कोमट पाण्यातून घेतल्यामुळे तुमचे जुलाब कमी होण्यास नक्कीच फायदा होऊ शकतो.
  • जुलाब बंद करण्यासाठी तुम्ही मेथीच्या दानांचा देखील  वापर करू शकता मेथीचे दाणे अर्धा ग्लास कोमट पाण्यात टाकून पिल्याने  तुमचे जुलाब बंद होणार तुम्हाला नक्की फायदा होऊ शकतो.

 

 

तुम्हाला आम्ही सांगितलेले जुलाब वरील घरगुती उपाय ( julab band honyache upay ) कसे वाटले हे तुम्ही आम्हाला खाली कमी करून सांगू शकता तसेच तुम्हाला अजून काही माहिती जाणून घ्यायचे असेल तर तुम्ही आम्हाला खाली कमेंट करून विचारू शकता.

loading...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

loading...