घसा बसने घरगुती उपाय

By | May 22, 2018

घसा बसने घरगुती उपाय

नमस्कार आपण कायमच आपल्या घशाच्या समस्यांविषयी जाणून घेण्यासाठी प्रयत्न करत असतो जसे की घसा बसणे ( ghasa basne ), घसा बसल्यावर उपाय( ghasa baslyavar upay ), घसा बसल्यावर करायचे उपाय ( ghasa baslyavar karayche upay ) असे सर्व काही उपाय आपण कायम शोधत असतो म्हणून आता आम्ही तुम्हाला काही घसा बसने घरगुती उपाय सांगणार आहोत हे उपाय केल्यावर ती तुमचा कसा नक्कीच नीट होण्यासाठी तुम्हाला नक्कीच मदत होऊ शकते. आता आम्ही तुम्हाला काही घसा बसने उपाय सांगणार आहोत. 

घसा बसने घरगुती उपाय

घसा बसने घरगुती उपाय

मित्रानो आपल्याला आधी हे जाणून घेणे आवश्यक आहे की घसा का बसतात म्हणून आता आम्ही  तुम्हाला कसा का बसतो याविषयी सांगणार आहोत, तुम्ही जास्त प्रमाणात मोठ्याने ओरडला किंवा जास्त प्रमाणात तुपकट तेलकट पदार्थ जास्त खाल्ल्यामुळे देखील तुमचा घास बसू शकतो त्यामुळे तुम्ही हे करणे टाळले पाहिजे. जास्त थंड पदार्थ खाल्ले की तुमचा कसा बसू शकतो त्यामुळे तुम्ही जास्त थंड पदार्थ खाणे देखील काढले पाहिजेत.

जर तुमचा कसा बसला असेल तर तुम्ही खालील घसा बसने घरगुती उपाय केले पाहिजेत हे उपाय केल्याने तुम्हाला नक्की फायदा होईल.

  • तुमचा घसा बसला असेल तर तुम्ही त्रिफळा चूर्ण आणि गोविंदाही करणे आवश्यक मानले जाते त्रिफळा चूर्ण एक ग्लास पाण्यात घेऊन त्याच्याने गुळण्या करा असे केल्याने तुम्हाला नक्की फायदा झालेला जाणवेल. जाणून घ्या : मासिक पाळी म्हणजे काय
  • जर तुमचा घसा बसला असेल  तर तुम्ही त्यावर काही घरगुती उपाय देखील करू शकतात जसे की तुम्ही 1class पाण्यामध्ये वाक्यात व ते पाणी गरम करून द्या असे केल्याने देखील तुमचा कसा नीट होण्यास तुम्हाला नक्कीच फायदा होऊ शकतो .
  • हळद आणि मध यांचे चाटण केल्याने घेऊ तुमचा कसा नीट होण्यास तुम्हाला नक्कीच फायदा होऊ शकतो.
  • जर तुमचा घसा बसला असेल तर तुम्ही सकाळी उठल्यावर एक ग्लास पाणी कोमट करून ते पिणे आवश्यक मानले जाते.  असे केले असता तुमचा कसा नीट होणार तुम्हाला नक्कीच फायदा होऊ शकतो.
  • व तुमचा घसा लवकर नीट होण्यासाठी तुम्ही-आम्ही सांगितलेले वरील काही अपाय टाळले पाहिजेत असे केल्याने तुमच्या कसा लवकर नीट होण्यास नक्कीच फायदा होऊ शकतो. जाणून घ्या : मासिक पाळी पुढे ढकलण्याचे उपाय

तुम्हाला आम्ही सांगितलेल्या घसा बसने घरगुती उपाय ( ghasa baslyavar karayche upay ) कसे वाटले हे तुम्ही आम्हाला खाली कमेंट करू शकतात तसेच तुम्हाला अजून काही माहिती जाणून घ्यायचे असेल किंवा काही माहिती सांगायचे असेल तर तुम्ही आम्हाला खाली कमेंट करून सांगू शकता.

loading...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

loading...