फाटलेल्या टाचांवर उपाय

By | April 22, 2018

फाटलेल्या टाचांवर उपाय

नमस्कार, आता आम्ही तुम्हाला काही फाटलेल्या टाचांवर उपाय ( tachanvar gharguti upay ) सांगणार आहोत. हे उपाय तुम्हला नक्कीच फायद्याचे ठरतील अशी आम्हाला अशा आहे. फाटलेल्या टाचा ( tacha upay ) ह्या आपल्याला  त्रासदायक ठरत असतात म्हणून त्यावर काही उपाय करणे देखील फायद्याचे ठरते. म्हणून आम्ही तुम्हाला काही फाटलेल्या टाचांवर उपाय सांगणार आहोत हे उपाय तुम्हाला नक्कीच फायद्याचे ठरतील अशी आम्हाला अशा आहे.

फाटलेल्या टाचांवर उपाय

फाटलेल्या टाचांवर उपाय

फाटलेल्या टाचांवर काही उपाय आम्ही तुम्हाला खाली सांगितले आहेत. फाटलेल्या टाचांवर काही घरगुती उपाय सांगणार आहे हे उपाय अगदी सोपे आहे तर मग चला पाहूया हे घरगुती उपाय काय आहेत

  • पहिले ते मूठभर तांदळाचे पीठ घ्या त्यात दोन ते तीन चमचे मध आणि अर्धा लिंबूचा रस मिक्स करा त्याची पेस्ट बनवा या पेस्टला टाचांना लावण्याआधी थोडावेळ पाय गरम पाण्यामध्ये ठेवा त्यामुळे तुमच्या पायाची dead skin सॉफ्ट होण्यास नक्की मदत होईल. नंतर पाय व्यवस्थित पुसून घ्या आणि ही पेस्ट पायाच्या तळव्यांना कापसाने लावून घ्या असे केल्याने दहा मिनिटानंतर आपले पाय धुवून घ्या असे केल्याने तुम्हाला नक्कीच फायदा होईल. हा उपाय तुम्ही आठवड्यातून दोन वेळा कराल तर तुमच्या टाचांना भेगा पडणार नाही.
  • यानंतर हे गाजर देखील अशा उपायांसाठी उपयुक्त ठरत असते जसे कि,गाजर बारीक करून गाजराचा रस बनवा आणि फाटलेल्या तळव्यांवर ते लावा यामुळे देखील तुम्हाला नक्कीच फायदा होईल आणि पाय पण मुलायम होतील. कोरफड चा रस लावणे हा देखील एक चांगला उपाय आहे.  कोरफडही आपल्या त्वचेला मुलायम बनवण्याचं काम करते म्हणून शरीराच्या त्वचेसाठी तर कोरफड चांगलीच आहे त्याचबरोबर फाटलेल्या टाचांवर सुद्धा एक औषधी आहे. कोरफडीचा रस पायाला लावल्याने तुमच्या पायाची त्वचा भेगा पडलेली असेल तर ती मुलायम बनते.
  • ग्लिसरीन मध्येच मध  मिक्स करून त्याची पेस्ट बनवा ही पेस्ट टाचांच्या भेगांमुळे टाचांच्या भेगा भरून येतील आणि पाय सुद्धा मुलायम होतील.
  • यानंतरही ग्लिसरिन लिंबाचा रस आणि गुलाब जर तुम्ही ग्लिसरिन लिंबाचा रस आणि गुलाब जल एकसारख्या प्रमाणात घ्या व्यवस्थित मिक्स करून एका बाटलीमध्ये भरून ठेवा हे मिश्रण पाच दिवसातच तुमच्या फाटलेल्या भरून येतील आणि पाय सुद्धा मुलायम आणि कोमल होतील.

तुम्हाला आम्ही सांगितलेले फाटलेल्या टाचांवर उपाय ( टाचा भेगा )कसे वाटले हे आम्हाला खाली कंमेंट करू शकता तसेच आम्हाला काही विचारायचे असल्यास तुम्ही आम्हला खाली कंमेंट करून विचारू शकता.

loading...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

loading...