डोळ्यांची काळजी कशी घ्यावी घरगुती उपाय

By | April 6, 2018

डोळ्यांची काळजी कशी घ्यावी घरगुती उपाय

नमस्कार मित्रानो, आम्ही तुम्हाला काही डोळ्यांची काळजी कशी घ्यावी घरगुती उपाय सांगणार आहोत हे सर्व उपाय तुम्हाला नक्कीच फायद्याचे ठरतील तसेच ह्यांचा तुम्हाला नक्की फायदा होईल अशी आम्हाला आशा आहे.

डोळ्यांची काळजी कशी घ्यावी घरगुती उपाय

डोळ्यांची काळजी कशी घ्यावी घरगुती उपाय

मित्रानो डोळे हे आपल्या शरीराचा अविभाज्य भाग मानला जातो. म्हणून त्याची काळजी घेणे आपल्या बंधनकारक ठरते. म्हणून आम्ही तुम्हाला डोळ्यांची काळजी ( dolyanchi kalji ) कशी घ्यावी घरगुती उपाय सांगणार आहोत ते पुढीलप्रमाणे :

  • डोळे लाल झाले असतील तर तुम्ही बाहेर उन्हात जाणे टाळले पाहिजे.
  • जर तुम्हाला तुमचे डोळे चांगले ठेवायचे असतील तर तुम्ही पालेभाज्या खाणे आवश्यक मानले जाते.
  • डोळे जर दुखत असतील तर तुम्ही त्यावर काकडी चे तुकडे ठेवणे आवश्यक मानलं जाते. म्हणून तुम्ही हे करणे आवश्यक मानले जाते. जाणून घ्या : डोळ्यांखाली काळी वर्तुळे उपाय
  • डोळे जर लाल झाले असतील तर ते कोमट पाण्याने धुणे देखील अआवश्यक मानले जाते.
  • डोळे दुखत असतील तर डोळ्यांची हलकी मसाज करणे देखील काही वेळेस आवश्यक आणले जाते.
  • डोळे चांगले राहण्यासाठी तुम्ही मोबाइल तसेच कॉम्पुटर चा वापर करणे कमी करणे आवश्यक मानले जाते.
  • डोळ्यातून सतत पाणी येत असल्यास डोळे बंद करून त्यावर निम च्या पानांचा लेप लावल्यास डोळ्यांतून पाणी येणे नक्कीच बंद होते.

जर तुम्हाला आम्ही सांगितलेले डोळ्यांची काळजी कशी घ्यावी घरगुती उपाय ( dolyansathi gharguti upay ) चांगले वाटले असतील. किव्वा तुम्हाला अजून काही जाणून घेयचे असेल तर तुम्ही आम्हाला खाली comment करून विचारू शकता.

 

loading...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

loading...