डोळ्यांखाली काळी वर्तुळे उपाय

By | April 6, 2018

डोळ्यांखाली काळी वर्तुळे उपाय

नमस्कार मित्रांनो, आपण कायम नेट वर डोळ्यांखाली काळी वर्तुळे उपाय ( dolyakhalil kali vartule janyasathi upay ), डोळ्याखालील काळे वर्तुळ घालवावे उपाय ( dolyakhalil kale vartul ghalvave upay ), डोळ्याखालील काळी वर्तुळे घालवण्याचे उपाय ( dolyakhalil kali vartule ghalvnyache upay ) ह्या बद्दल कायम शोधात असतो म्हणून आता आम्ही तुम्हाला त्याबद्दल माहिती व उपाय सांगणार आहोत हे उपाय तुम्हाला नक्कीच फायद्याचे ठरतील अशी आम्हाला आशा आहे.

डोळ्यांखाली काळी वर्तुळे उपाय

डोळ्यांखाली काळी वर्तुळे उपाय

डोळ्यांखाली काळी वर्तुळे का होतात ??

कमी झोप, नेहमी डोळे चोळणे, डोळ्यांची ऍलर्जी, झोप न येणे, वयोमान, अनुवंशिकता तसेच काही वेळा जास्त असलेल्या ताण तणावामुळे तुम्हाला ह्या आजाराला सामोरे जावे लागते.

डोळ्यांखालील काळी वर्तुळे जाण्यासाठी काही उपाय –

  1. तुम्ही प्रथम एक लिंबू घ्या आणि त्याचा रस करा आणि त्यासोबतच टोमॅटो यांची एक पेस्ट तय्यार करून घ्या. आणि हे झालेले मिश्रण ( पेस्ट ) डोळ्याखाली लावा. नंतर हे मिश्रण १० ते १५ मिनिटांनी धुवून टाका. हि कृती तुम्ही दिवसातून २ ते ३ वेळा करा. हे केल्याने डोळ्याखालील काळे वर्तुळ जाण्यास तुम्हाला नक्कीच फायदा होईल.
  2. डोळ्याखालील काळी वर्तुळे घालवण्यासाठी बटाटा हा देखील एक योग्य उपाय मानला जातो. तुम्ही प्रथम एक बटाटा घ्या व त्याचा रस एका भांड्यात काढून घ्या. आणि मग तो रस तुम्ही डोळ्यांवर कापसाच्या मदतीने ठेवा. असा केल्याने तुम्हाला नक्कीच डोळ्याखालील काळी वर्तुळे जाण्यास मदत होईल.
  3. बदाम तेल हा देखील त्यावरील रामबाण उपाय मानला जातो. बदाम तेल हे चेहरा कोमल व तरबेज ठेवण्यात नक्कीच मदत करतो म्हणून तुम्ही झोपताना बदाम तेल लावून झोपा ह्याने डोळ्याखालील काळे वर्तुळ जाण्यास नक्कीच मदत तुम्हाला होईल.
  4. संत्र्याचा रस देखील उत्तम उपाय मानला जातो. संत्र्याचा रस डोळ्याखाली लावून तुम्ही डोळ्याखालील काळी वर्तुळे कमी करू शकतात.
  5. रात्री झोपताना चेहऱ्यावर गुलाब पाणी व मुलतानी माती ह्यांचे मिश्रण एकजीव करून लावा हे केल्याने चेहऱ्यावरील तेज आणि चेहरा खुलून दसण्यास तुम्हाला नक्कीच मदत होते.
  6. डोळ्याखालील काळी वर्तुळे जाण्यासाठी तुम्ही आहारात बदल करणे देखील उपयोगाचे मानले जाते. जसे कि तुम्ही आहारात व्हिटॅमिन सि, बी आणि डी ह्यांचा समावेश करणे गरजेचे मानले जाते.

तुम्हाला आम्ही सांगितलेले डोळ्यांखाली काळी वर्तुळे उपाय, कसे वाटले हे आम्हाला खाली comment करून नक्की कळवा. व कोणत्याही मदतीसाठी तुम्हाला खाली comment करून विचारू शकता.

loading...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

loading...