डोळे दुखी वरील उपाय

By | October 22, 2018

डोळे दुखी वरील उपाय

मित्रांनो डोळ्यात जळण होणे तसेच डोळे दुखणे तसेच डोळ्यांना इन्फेक्शन होणे  ह्या डोळे दुखी वरील प्रमुख गोष्टी मानल्या जातात त्यामुळे तुम्ही आपल्या डोळ्यांकडे देखील लक्ष देणे आवश्यक मानले जात असते म्हणून आज आम्ही तुम्हाला डोळे दुखीवरील उपाय ( doledukhi ramban upay ) सांगणार आहोत हे उपाय केल्यावर ती तुमची डोळे दुखी कमी होण्यास तुम्हाला नक्कीच फायदा होऊ शकतो.

डोळे दुखी वरील उपाय

डोळे दुखी वरील उपाय

मित्रांनो पहिले तुम्हाला हे जाणून घेणे आवश्यक मानले जाते की आपली डोळे दुखी का होते त्यामुळे आता मी तुम्हाला डोळे दुखी का होते याबद्दल सांगणार आहोत :

  1. काही वेळेस डोळे दुखी ही इन्फेक्शनमुळे देखील होऊ शकते त्यामुळे तुम्ही आधी आपल्या डोळ्यांना काही इनफेक्शन तर नाही ना हे चेक करणे आवश्यक मानले जाते. .
  2. डोळ्या वरती काही आघात झाल्याने देखील डोळे दुखी होऊ शकते त्यामुळे तुम्ही अशा वेळेस डॉक्टरांची भेट घेणे आवश्यक मानले जाते.
  3. जास्त वेळ मोबाईल तसेच कॉम्प्युटर वरती बसलेल्या देखील तुमची डोकेदुखी होऊ शकते त्यामुळे तुम्ही जास्त कम्प्युटर तसेच मोबाईल वापरणे कमी करणे आवश्यक मानले जाते.
डोळे दुखी वरील उपाय

डोळे दुखी वरील उपाय

मित्रांनो आता आम्ही तुम्हाला काही डोळे दुखी कमी करण्यासाठी काही उपाय सांगणार आहोत हे उपाय खालीलप्रमाणे :

  1. डोळे दुखी कमी करण्यासाठी ( doledukhi kami karnyasathi upay )तुम्ही पुरेशी झोप घेणे देखील आवश्यक मानले जाते.  पुरेशी झोप न झाल्यामुळे देखील काही वेळेस डोळे दुखी होऊ शकते त्यामुळे तुम्ही आवश्यक ती म्हणजे आठ तास झोप घेणे आवश्यक मानले जाते यामुळे तुमची डोळे दुखी कायमची कमी होण्यास तुम्हाला नक्कीच मदत होऊ शकते.
  2. जर तुम्हाला जास्त प्रमाणात डोळे दुखी होत असेल तर तुम्ही अशा वेळेस थंड पाण्याने एक कपडा भिजवून घ्या व तो आपल्या डोळ्यावर ठेवतात व त्याने आपल्या डोळ्याला शेक द्या असे केल्याने तुमच्या डोळ्याला आराम मिळण्यास मदत होईल व तुम्हाला त्यामुळे आराम मिळण्यास मदत होईल.
  3. काही वेळेस डोळे दुखी ही इन्फेक्शनमुळे होत असते अशावेळी तुम्ही त्यावर ती काही उपाय करणे देखील जगळी म्हणले होते जसे की एका वाटी  पाण्यामध्ये किंवा एक ग्लास स्वच्छ पाण्यामध्ये तीन ते चार तुळशीचे पाने टाकून ठेवा व सकाळी उठल्यावर ती त्या पाण्याने तुम्ही तुमचे डोळे धुवा असे केल्याने तुमच्या डोळ्यांची इन्फेक्शन कमी होण्यास तुम्हाला नक्कीच फायदा होऊ शकतो.
  4. जर तुम्हाला तुमच्या डोळ्यांची दृष्टी सदैव चांगले ठेवायचे असेल तर तुम्ही काही उपाय करणे देखील आवश्यक मानले जाते असे की तुम्ही तुमच्या डोळ्यांची दृष्टी चांगले ठेवण्यासाठी काही वेळ गवतावर  अनवाणी चालणे आवश्यक मानले जाते त्यामुळे तुमच्या डोळ्यांची दृष्टी कायम राहण्यास मदत होत असते.

तुम्हाला आम्ही सांगितलेले डोळे दुखी वरील उपाय ( doledukhi upay )कसे वाटले हे तुम्ही आम्हाला खाली कमेंट करू शकता तसेच तुम्हाला अजून काही माहिती जाणून घ्यायचे असेल तर तुम्ही आम्हाला खाली कमेंट करून विचारू शकता.

loading...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

loading...