डोकेदुखी कमी करण्यासाठी उपाय

By | May 12, 2018

डोकेदुखी कमी करण्यासाठी उपाय

नमस्कार मित्रानो, आपण कायम आपल्या डोकेदुखीच्या उपायांबद्दल ( dokedukhi upay ) जाणून घेयचा प्रयत्न करत असतो म्हणून आम्ही तुम्हाला काही डोकेदुखी कमी करण्यासाठी उपाय ( dokedukhi kami karnyasathi  upay ) सांगणार आहोत हे उपाय तुम्हाला नक्कीच फायद्याचे ठरतील अशी आम्हाला आशा आहे.

डोकेदुखी कमी करण्यासाठी उपाय

डोकेदुखी कमी करण्यासाठी उपाय

मित्रानो, जीवनामधील जास्त ताण तणावामुळे आपल्याला होणारी डोकेदुखी हि सामान्य मानली जाते. परंतु, आपण त्यासाठी काही उपाय केले असतील तर आपली डोकेदुखी कमी होण्यास आपल्याला नक्कीच फायदा देखील होऊ शकतो. डोकेदुखी कमी कारण्यासाठी आपल्याला काही उपाय माहित असणे तसेच डोकेदुखी का होते हे माहित असणे फायद्याचे ठरते म्हणून आता आम्ही तुम्हाला डोकेदुखी का होते त्याचे काही कारणे सांगणार आहोत.

डोकेदुखी का होते ?

  • मित्रानो डोकेदुखी हि, आपल्याला जास्त थकवटीमुळे सुद्धा होऊ शकते.जास्त काम केल्यामुळे देखील आपल्याला डोकेदुखी होऊ शकते. शरीरामधील डी-हायड्रेशन जास्त झाल्यामुळे देखील आपल्याला डोकेदुखी ( dokedukhi kami ) होऊ शकते.
  • जास्त कॉफी आणि चहा पिल्यामुळे देखील आपल्याला डोकेदुखी होऊ शकते.

डोके दुखी कमी करण्यासाठी उपाय

मित्रानो, डोकेदुखी कमी करण्यासाठी आपन घरगुती उपाय देखील करू शकतो हे उपाय केल्यावर देखील आपल्याला नक्कीच डोकेदुखी पासून नक्कीच सुटका भेटेल. हे उपाय आम्ही तुम्हाला खाली सांगितलेले आहेत :

  • डोकेदुखी कमी करण्यासाठी तुम्ही घरगुती उपाय सुद्धा करू शकतात जसे की बघण्या गेले तर तुम्ही सुंठाचा उपयोग देखील डोकेदुखी कमी करण्यासाठी करू शकता. सुंठाची  पेस्ट बनवून तुम्ही ती कोमट पाण्यात मिसळून घ्या व नंतर ती तुमच्या डोक्याला लावावे व काही वेळानंतर हे लावलेले मिश्रण तुम्ही धुऊन टाकावा असे केल्याने तुमची डोकेदुखी नक्कीच कमी होण्यास नक्कीच मदत होऊ शकते.
  • डोकेदुखी कमी करण्यासाठी तुम्ही दालचिनीचा देखील उपयोग करू शकता दालचिनी ची पावडर तयार करून ती पावडर एक  ग्लास कोमट पाण्यामध्ये मिसळून घ्या व नंतर ते आपल्या डोक्याला लावून घ्या असे तुम्ही 15 ते 20 मिनिटे केल्यावर देऊ नका असे केल्याने सुद्धा  डोकेदुखी कमी होण्यास नक्कीच फायदा होऊ शकतो.
  • तुम्ही डोकेदुखीसाठी काही घरगुती उपाय करू शकतात.  जसे की घरी बनवलेली घेऊन त्यामध्ये खडीसाखर टाकून ते खाल्ल्याने तुमचे डोके दुखीचा त्रास कमी होण्यास तुम्हाला नक्कीच फायदा होऊ शकतो  हा उपाय केल्याने तुम्हाला नक्की फायदा होऊ शकतो.

तुम्हाला आम्ही सांगितलेले डोकेदुखी वरील उपाय कसे वाटले हे तुम्ही आम्हाला खाली कमेंट करून सांगू शकता तसेच तुम्हाला अजून काही माहिती जाणून घ्यायचे असेल तर तुम्ही आम्हाला खाली कमेंट करून  विचारू शकता.

 

 

loading...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

loading...