डोकेदुखी कमी करण्याचे उपाय

By | June 6, 2018

डोकेदुखी कमी करण्याचे उपाय

नमस्कार मित्रानो,  आपण कधी कधी आपल्याला जास्त  ताण-तणावामुळे डोकेदुखी होत असल्याचे दिसून येत असते त्यामुळे तुम्ही उपाय करणे देखील जरुरी म्हणले जाते म्हणून आता आम्ही तुम्हाला काही डोकेदुखी कमी करण्याचे उपाय सांगणार आहोत हे उपाय केल्याने तुमची डोकेदुखी कमी करण्यासाठी तुम्हाला नक्कीच मदत  होऊ शकते.

डोकेदुखी कमी करण्याचे उपाय

डोकेदुखी कमी करण्याचे उपाय

मित्रांनो आजच्या जगामध्ये डोकेदुखी असते सामान्य  मानले जाते त्यामुळे तुम्ही यावर उपाय करणे टाळतात पण काही वेळेस ही डोकेदुखी काही कारणाने देखील होऊ शकते म्हणून त्यावर तुम्ही काही घरगुती उपाय करणे देखील आवश्यक मानले जाते

डोकेदुखी कमी करण्यासाठी आणि तुम्हाला हे जाणून घेणे आवश्यक आहे की डोकेदुखी का ( dokedukhi upchar ) होते म्हणून आता मी तुम्हाला डोकेदुखी  का होते याविषयी सांगणार आहोत .

 • जास्त ताण तणाव असल्यामुळे डोकेदुखी होऊ शकते
 • जास्त टेन्शन असल्यामुळे देखील
 • जास्त मध्यपान केल्यामुळे

आता आम्ही तुम्हाला काही डोकेदुखी कमी करण्याचे उपाय ( dokedukhi kami karnyasathi ) सांगणार आहोत हे उपाय  तुम्हाला नक्कीच फायद्याचे ठरतील अशी आम्हाला आशा आहे .

 • डोकेदुखी कमी करण्यासाठी तुम्ही अद्रकाचा उपयोग पण करू शकता अद्रक चा मध्ये टाकून पिल्याने देखील तुमची डोकेदुखी कमी होण्यास तुम्हाला नक्कीच फायदा होऊ शकतो.
 • डोकेदुखी कमी करण्यासाठी तुम्ही चंदनाचा उपयोग करू शकता .  चंदनाचा लेप तुम्ही डोक्यावरती लावून ठेवल्याने तुमचे डोके शांत होणार तुम्हाला नक्कीच फायदा होऊ शकतो.
 • डोकेदुखी कमी करण्यासाठी तुम्ही लिंबाचा रस व अद्रकाचा रस घेऊन डोकेदुखी कमी  करून घेऊ शकता.
 • डोकेदुखी होत असेल तर तुम्ही शांतपणे आवश्यकता असते अशावेळी तुमच्या डोक्याला शांततेची गरज असते.
 • डोकेदुखी कमी करण्यासाठी तुम्ही तुळशीच्या पानांचा देखील उपयोग करू शकता तीन-चार तुळशीची पानं घेऊन  ते पाणी खाल्याने देखील तुमची डोकेदुखी कमी होण्यास नक्कीच फायदा होऊ शकतो.
 • जर तुम्हाला नियमित डोकेदुखी होत असेल तर तुम्ही त्यासाठी रोज एक सफरचंद खाणे आवश्यक मानले जाते असे केल्याने तुमची डोकेदुखी कायमची जाण्यास तुम्हाला नक्कीच फायदा होऊ शकतो

मित्रांनो, आम्ही सांगितलेले डोकेदुखी कमी करण्याचे उपाय ( dokedukhivar upay )तुम्हाला कसे वाटले हे तुम्ही अमलाखाली कामे करून सांगू शकतात तसेच तुम्हाला अजून काही माहिती हवी असल्यास तुम्ही आम्हाला खाली कमेंट करून विचारू शकता.

loading...

One thought on “डोकेदुखी कमी करण्याचे उपाय

 1. VISHWAS KARLE

  MAJE UJVYA BAJUCHE DOKE KHUP DUKTE AHE MANECHI SHIRE PASUN TAR KAN NAKA PARAYNT PURN UJVI BAJU TYACH BAROBAR UJVA HAT SHOLDER PAN KHUP DUKTE AHE , PLEASE UPYA SANGA

  Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

loading...