दाढी वाढवण्याचे घरगुती उपाय

By | May 16, 2018

दाढी वाढवण्याचे घरगुती उपाय

नमस्कार, आजच्या जगामध्ये सुंदर असणे हेदेखील एक चेहरा सुंदर दिसण्याचे प्रतिक म्हणून मानले जाते त्यामुळे प्रत्येक माणूस ही आपली दाढी  देखील भरदार व रूबाबदार असावी असे मानत असतो त्यामुळे आपल्या त्यासाठी काही घरगुती उपाय देखील करणे आवश्यक मानले जात असतात त्यामुळे तुम्ही जर  तुम्ही दाढी वाढवण्यासाठी उपाय सर्च करत असाल तर तुम्हाला आम्ही येथे आम्ही काही दाढीसाठी काही घरगुती उपाय सांगणार आहोत हे उपाय केल्यावर ती तुमची दाढी भरगच्च व रुबाबदार येण्यास नक्कीच मदत होऊ शकते.

दाढी वाढवण्याचे घरगुती उपाय

दाढी वाढवण्याचे घरगुती उपाय

रुबाबदार दाढी येण्यासाठी तुम्हाला एका विशिष्ट वयात सुद्धा गरज मानली जाते मुलांसाठी वयाच्या अठरा वर्षानंतर त्यांना दाढी येण्यास सुरुवात होते त्यामुळे त्यांनी वयाच्या अठराव्या वर्षानंतर हे उपाय करणे आवश्यक ठरतात.

दाढी वाढवण्याचे घरगुती उपाय :

  • दाढी वाढवण्यासाठी ( dadi vadhisathi upchar )तुम्ही काही घरगुती उपाय करू शकतात असे की, तुम्ही रात्री झोपताना चेहऱ्यावर कच्चे दूध लावून झोप आणि सकाळी उठल्यावर तुमचा चेहरा थंड पाण्याने धुऊन घ्या असे केल्यास नक्कीच दाढी वाढण्यास नक्कीच मदत होत असते.
  • दाढी वाढवण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपाय देखील करू शकता जसे की बघायला गेले तर नारळाचे तेल घेऊन त्याचा मसाज आपल्या चेहऱ्यावर ते दहा मिनिटे करावे म्हणजे पहिले एका ग्लास मध्ये थंड पाणी घ्या व नंतर त्या पाण्याने आपला चेहरा धुवून घ्या नंतर तुम्ही  दाढी असलेल्या भागावरती नारळाचे तेल लावा वही ते पाच ते दहा मिनिटे राहू द्या असे केल्याने तुम्हाला ४५ ते ५० दिवसांमध्ये त्याचा फरक नक्की जाणवेल.
  • दाढी वाढवण्यासाठी तुम्ही काही खाऊन देखील सुद्धा दाढी वाढवून शकता जसे की, तुम्ही दाढी वाढविण्यासाठी गाजराचा रस देखील आवश्यक मानले जाते. गाजराचा रस पीने अथवा गाजराचा समावेश आपल्या जेवणात कायम करणे आवश्यक मानले जाते त्यामुळे देखील आपल्या दाढी  वाढी वरती तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल.
  • दाढी  वाढवण्यासाठी तुम्ही आवळ्याच्या तेलाचा देखील उपयोग करू शकता आवळ्याचे तेल हे दाढी वाढीसाठी एक उत्तम औषध मानले जाते त्यातून मला दाढी लवकर वाढवायचे असेल तर तुम्ही दाढीसाठी आवळ्याचे तेल वापरणे आवश्यक मानले जाते हे केल्यावर ती तुम्हाला याचा उपयोग तत्काळ जाणवेल.

तुम्हाला आम्ही सांगितलेले दाढी वाढवण्याचे घरगुती उपाय ( dadi vadhisathi upay ) कसे वाटले हे तुम्ही आम्हाला खाली कमेंट करून सांगू शकता तसेच तुम्हाला अजून काही माहिती जाणून घ्यायचे असेल तर तुम्ही आम्हाला खाली कमेंट करून विचारू शकता.

 

पुरुषांचे स्वप्नदोष उपाय

loading...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

loading...