चेहरा उजळवण्यासाठी उपाय

By | April 16, 2018

चेहरा उजळवण्यासाठी उपाय

नमस्कार मित्रानो, आपण कायम नेट वर चेहऱ्यासाठी उपाय search करत असतो जसे कि, चेहरा उजळण्यासाठी काय खावे ( chehra ujalnyasathi kay khave ), चेहरा उजळण्यासाठी घरगुती उपाय ( chehra ujalnyasathi gharguti upay )म्हणून आम्ही आता तुम्हाला काही चेहरा उजळवण्यासाठी उपाय सांगणार आहोत हे उपाय तुम्हाला नक्कीच फायद्याचे ठरतील अशी आम्हाला आशा आहे.

चेहरा उजळवण्यासाठी उपाय

चेहरा उजळवण्यासाठी उपाय

रोजच्या धावपळीच्या युगात आपण आपल्या चेहऱ्याची काळजी घेणे विसरून जातो म्हणून आपल्याला त्यासाठी काही घरगुती उपाय करून आपण आपला चेहरा उजळवू शकतो. म्हणून तुम्हाला आम्ही खाली उपाय सांगितले आहेत हे उपाय खालीलप्रमाणे

  1. तुम्ही हा घरगुती उपाय करून देखील चेहरा उजळवू शकता जसे कि, तुम्ही पहिले २ चमचे बेसन पीठ घ्या आणि त्यात जरा हळद टाका. व नन्तर त्या मध्ये जरा गुलाबजल टाका आणि हा लेप तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर लावा असे केल्याने तुमचा चेहरा उजळवण्यात तुम्हाला नक्कीच फायदा होईल.
  2. जर तुमच्या डोळ्याच्या खाली काली वर्तुळे असतील तर तुम्ही त्यावर बटाट्याचे तुकडे लावा आणि त्याच्याने हलकी मसाज करा असे केल्याने देखील डोळ्याच्या खालचे वर्तुळे जाण्यास मदत होईल.
  3. रात्री झोपताना तुम्ही स्वतःच्या चेहऱ्यावर मुलतानी माती व गुलाबजल लावणे पसंत करा. हा लेप तुम्ही १५ ते २० दिवस सलग लावल्याने तुमचा चेहरा उजक होण्यास नक्कीच फायदा होईल.

तुम्हाला आम्ही सांगितलेले चेहरा उजळवण्यासाठी उपाय ( chehra ujlavnyasathi upay )कसे वाटले हे तुम्ही आमहाला खाली कंमेंट करून सांगू शकता तसेच तुम्हाला कोणती पण माहिती हवी असेल तर तुम्ही आम्हाला खाली विचारू शकता.

 

loading...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

loading...