चेहरा गोरा करण्याचे उपाय

By | October 22, 2018

चेहरा गोरा करण्याचे उपाय

नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला चेहरा गोरा करण्याचे उपाय ( gore honyache upay in marathi )सांगणार होते हे उपाय केल्याने तुमचा चेहरा गोरा होण्याचे तुम्हाला नक्कीच फायदा होऊ शकतो. मित्रानो चेहरा गोरा करणे सहज शक्य आहे त्यामुळे तुम्ही काही घरगुती उपाय करून देखील आपला चेहरा गोरा करू शकतो.  म्हणून आता आम्ही तुम्हाला काही चेहरा गोरा करण्याचे उपाय ( gharguti upay for skin in marathi )सांगणारा होतो हे उपाय केल्यावरती तुमचा चेहरा नक्कीच गोरा होण्यास तुम्हाला नक्कीच फायदा होऊ शकतो .

चेहरा गोरा करण्याचे उपाय

चेहरा गोरा करण्याचे उपाय

मित्रांनो आज कालच्या युगामध्ये  सर्वांना गोरे दिसणे हे खूप चांगले वाटत असते त्यामुळे प्रत्येक जण गोरा होण्यासाठी काही ना काही तरी पडत असतो काहीजण गोरं होण्यासाठी फेस पॅक तसेच काही क्रीम सुद्धा लावतात त्याचा आपल्या चेहऱ्यावरती काही वेळेस परिणाम देखील होऊ शकतो त्यामुळे तुम्ही काही घरगुती उपाय करणे देखील आवश्यक मानले जाते.

मित्रांनो आता आम्ही तुम्हाला काही चेहरा गोरा करण्यासाठी घरगुती उपाय ( gor honyasathi upay in marathi )सांगणार आहोत हे उपाय केल्यावर तुमचा चेहरा गोरा होण्यासाठी तुम्हाला नक्कीच फायदा होऊ शकतो .

चेहरा गोरा करण्याचे उपाय खालीलप्रमाणे :

  • चेहरा गोरा करण्यासाठी तुम्ही सकाळी उठल्यावर आपल्या चेहऱ्याची मॉलिश देखील करणे जरुरी म्हणले जाते तुम्ही चेहरा गोरा करण्यासाठी सकाळी उठल्यावर कच्या दुधाने आपल्या चेहऱ्याची मॉलिश करणे आवश्यक मानले जाते असे केल्याने तुमचा चेहरा टवटवीत होण्यास व गोरा होण्यासाठी तुम्हाला नक्की फायदा होऊ शकतो .
  • चेहरा धुण्यासाठी तसेच गोरा होण्यासाठी खूप मुले ही फेसपॅक वापरतात पण काही वेळेस फेस पॅक चा उपयोग हा आपल्यासाठी चांगला असू शकतो त्यामुळे तुम्ही घरगुती उपाय करून  घरच्या घरी फेस पॅक बनवून आपला चेहरा धुवू शकता. आता मी तुम्हाला घरच्या घरी फेस पॅक कसा बनवावा विषयी सांगणार आहे. प्रथम पपई च्या बिया घ्या व नंतर त्यामध्ये काकडीच्या बिया टाका व नंतर त्यामध्ये मलाई टाकून घ्या. व नंतर हे मिश्रण  आपल्या चेहऱ्याला पंधरा मिनिटं जावा असे केल्याने तुमचा चेहरा गोरा होणे तुम्हाला नक्की फायदा होऊ शकतो.
  • तुमचा चेहरा गोरा असण्यासोबतच टवटवीत दिसते देखील आवश्यक मानले जाते त्यामुळे तुम्ही चेहरा टवटवीत  दिसण्यासाठी तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरती नारळाचे पाणी दिवसातून दोन वेळा लावणे आवश्यक मानते असे केल्याने तुमचा चेहरा टवटवीत दिसत तुम्हाला नक्कीच फायदा होऊ शकतो.
  • काही वेळेस असे पाहिले जाते की चेहरा गोरा होतो व आपले शरीर मात्र काय जाते त्यामुळे तुम्ही शरीर गोरे होण्यासाठी उपाय करणे आवश्यक मानले होते जसे की प्रथम दुधाचे पावडर घ्या व त्यामध्ये अर्धा चमचा बदामाचे तेल टाका आणि त्यात अर्धे लिंबू पिळून टाका व हे मिश्रण अंगाला लावून टाका  असे केल्याने तुमचे शरीर देखील उजळण्यास तुम्हाला नक्कीच फायदा होऊ शकतो .

मित्रांनो मी तुम्हाला सांगितलेल्या चेहरा गोरा करण्याचे उपाय (ayurvedic tips for glowing skin in marathi )तुम्हाला कसे वाटले हे तुम्ही आम्हाला खाली कमेंट करून सांगू शकता तसेच तुम्हाला अजून काही माहिती जाणून घ्यायचे असेल किंवा अजून काही माहिती विचारायची असेल तुम्ही आम्हाला खाली कमेंट करून विचारू शकता.

loading...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

loading...