चेहरा गोरा करण्यासाठी उपाय

By | April 16, 2018

चेहरा गोरा करण्यासाठी उपाय

नमस्कार, आपण कायम चेहऱ्याचे उपाय ( chehryache upay ) शोधत असतो, म्हणून आज आम्ही तुम्हाला काही चेहरा गोरा करण्यासाठी उपाय सांगणार आहोत हे उपाय तुम्हाला नक्कीच फायद्याचे ठरतील तसेच तुम्हाला नक्कीच याचा फायदा होईल अशी आम्हाला आशा आहे.

चेहरा गोरा करण्यासाठी उपाय

चेहरा गोरा करण्यासाठी उपाय

चेहरा गोरा करण्यासाठी तुही काही उपाय ( chehra gora karnyache gharguti upay ) करणे देखील फायद्याचे ठरते.  हे उपाय तुम्हाला जास्त पैसे खर्च करायला लावणार नाहीत कारण हे सर्व उपाय घरगुती आहेत.

चेहरा गोरा करण्यासाठी काय करावे ( gorya chehryasathi upay ) ?

  • चेहरा गोरा करण्यासाठी तुम्ही दुधामध्ये गुलाबजल मिसळून त्याने करा धुणे पसंत करा. असे केल्याने चेहरा गोरा करण्यास मदत होते.
  • अॅलोव्हेरा व त्याच्या जेलने तुम्ही चेहरा धुतल्याने तुमचा चेहरा गोरा तसेच स्वाच्या राहण्यास मदत होते.
  • साखर आणि त्यात जरा लिंबाचा रस मिक्स करा आणि ते चेहऱ्यावर लावा. असे केल्याने चेहऱ्यावरील डेड सेल कमी होण्यास मदत होते व आपला चेहरा उजळ राहण्यासाठी नक्कीच फायदा होतो.
  • नारळाचे पाणी आपल्या चेहऱ्यावर लावल्याने देखील तुमचा चेहरा कोमल तसेच ताजेबदार राहण्यास मदत होते.
  • पपईचा उपयोग देखील चेहरा गोरा करण्यासाठी केला जातो जसे कि, चेहऱ्यावर पपईचा लेप लावल्याने चेहरा गोरा होण्यास नक्कीच मदत होईल.

तुम्हाला आम्ही सांगितलेले चेहरा गोरा करण्यासाठी उपाय कसे वाटले हे आम्हला तुम्ही खाली कंमेंट करून शकता तसेच तुम्हाला अजून काही उपाय हवे असतील तर तुम्ही आम्हला खाली कंमेंट करून विचारू शकता.

loading...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

loading...