भुक वाढीसाठी उपाय

By | May 21, 2018

भूक वाढीसाठी उपाय

नमस्कार मित्रांनो, आपण कायमच आपल्या पोटाच्या समस्या असताना आपल्याचे दिसून आपल्याला येत असतो त्यामुळे आपल्याला यावरती काही उपाय करणे देखील आवश्यक मानले जाते जसे की  भूक न लागणे ( bhuk n lagne upay ), भूक वाढीसाठी उपाय ( bhuk vadhavnyasathi upay ), भुक वाढवण्यासाठी काय खावे ( bhuk vadhisathi kay khave ) तसेच भुक वाढीसाठी कोणता व्यायाम करावा हे सर्व काही आपण काय शोधत असतो त्यामुळे आता आम्ही तुम्हाला काही भुक वाढीसाठी उपाय सांगणार आहोत हे उपाय तुम्हाला नक्कीच  फायद्याचे ठरतील अशी आम्हाला आशा आहे.

भुक वाढीसाठी उपाय

भुक वाढीसाठी उपाय

भूक न लागणे याचे कारण आपल्या पहिले जाणून घेणे आवश्यक मानले जाते. त्यामुळे आपण पहिले भूक का लागत नाही याविषयी जाणून घेणे आवश्यक आहे.  आता मी तुम्हाला भूक का नाही लागत याविषयी सांगणार आहोत.

 • नेहमी अपचन असणे
 • पोटात नेहमी गॅस असणे
 • पित्ताचा त्रास असणे
 • दिवसभर एका ठिकाणी बसून राहिल्यामुळे देखील भूक लागत नाही
 • वेळेवर न ठेवल्यामुळे देखील तुम्हाला भूक लागत नाही
 • जास्त ताण तणाव असल्यामुळे देखील भूक लागत नाही
 • धूम्रपान तसेच अल्कोहोल जास्त केल्यामुळे भूकेवर परिणाम होत असतो

 

मित्रानो, भुक वाढीसाठी काही उपाय करणे  जरुरी मानले जाते भुक वाढवण्यासाठी ( bhuk vadhavnyasathi upay )आपल्याला योग्य त्या प्रमाणात आपल्या शरीराची  कसरत करणे देखील आवश्यक मानले जाते. आता मी तुम्हाला खाली काही भूक वाढीसाठी उपाय ( bhuk vadhisathi kay khave )सांगणार आहोत.

 • मित्रांनो मुख्यत्वे भुक वाढीसाठी उपाय मुख्य मुद्दा मानला जातो त्यामुळे तिने भुक वाढीसाठी अपचन वरती उपाय करणे आवश्यक मानले जाते आम्ही तुम्हाला खाली काही कमी करण्याचे उपाय सांगितलेले आहेत .
 • भुक वाढीसाठी तुम्ही काही घरगुती उपाय देखील करू शकतात जसे की तुम्ही एक अद्रक घ्या व त्याचे तुकडे करून घ्या व त्याचसोबत काळे मीठ लावून जेवणाच्या अर्धा ते एक तास अगोदर देखा असे केल्याने देखील तुमच्या भूक बवाढीवर तुम्हाला नक्कीच परिणाम झालेला दिसेल.
 • रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही त्रिफळा चूर्ण पाण्यात पिल्याने देखील तुम्हाला भुक वाढीसाठी फरक झालेला नक्की जाणवेल
 • भुक वाढीसाठी तुम्ही तेलकट पदार्थ खाणे टाळले पाहिजे तेलकट पदार्थांमुळे भूक लागत नाही वयाचा परिणाम तुमच्या चेहऱ्यावर दिसून येतो त्यामुळे तुम्ही तर पदार्थ खाणे टाळले पाहिजेत.
 • जेवण करताना तुम्ही मठ्ठा किंवा छास  पिणे आवश्यक मानले जाते असे केल्याने केली तुमची भूक वाढण्यास तुम्हाला नक्कीच फायदा होऊ शकतो.
 • जेवणाच्या एक ते दीड तास अगोदर तुम्ही पंचसकार चूर्ण कोमट पाण्यात पिल्याने देखील तुम्हाला भूक लागण्यास नक्कीच फायदा होऊ शकतो.
 • भुक वाढीसाठी तुम्ही दिवसातून एक ते दोन सफरचंदे खाणे आवश्यक मानले जाते सफरचंद खाल्ल्याने देखील तुमच्या पोटाची क्षमता वाढून तुम्हाला भूक लागण्यास तुम्हाला नक्कीच फायदा होऊ शकतो.
 • सकाळी उठल्यावर तुम्ही कोमट पाणी पिणा-या देखील तुमचे पोट साफ होते व त्यामुळे तुम्हाला चांगली भूक लागल्यास तुम्हाला नक्कीच फायदा होऊ शकतो.

 

तुम्हाला आम्ही सांगितलेले भुक वाढीसाठी उपाय कसे वाटले हे तुम्ही आम्हाला खाली कमेंट करून सांगू शकता तसेच तुम्हाला अजून काही माहिती जाणून घ्यायचे असेल तर तुम्ही आम्हाला खाली कमेंट करून विचारू शकता.

loading...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

loading...