बाळाचे दात येताना कोणती काळजी घ्यावी

By | April 27, 2018

बाळाचे दात येताना कोणती काळजी घ्यावी

नमस्कार, आपण कायम आपल्या बाळाच्या दातांच्या समस्येविषयी ( balachi datachi samasya ) जाणून घेण्यात नेहमीच लक्ष देत असतो जसे कि, बाळाला दात कधी येतात ( balala dat kadhi yetat ), बाळाचे दात येताना काय करावे ( balache dat yetana kay karave ) तसेच बाळाला दात येतात तेव्हा काय करावे म्हणून आज आम्ही तुम्हाला काही बाळाचे दात येताना कोणती काळजी घ्यावी हे सांगणार आहोत. हि माहिती तुम्हाला नक्कीच फायद्याची ठरेल अशी आम्हाला आशा आहे.

बाळाचे दात येताना कोणती काळजी घ्यावी

बाळाचे दात येताना कोणती काळजी घ्यावी

बाळाचे दात येत असताना आपण त्यासाठी काळजी घेणे आवश्यक ठरते..नक्की तुम्ही कोणती काळजी घ्याल ?तुम्हाला आम्ही हि माहिती खाली सांगितली आहे.

  • बाळाचे दात येत असताना बाळाच्या तोंडात त्याला चमचा किव्वा काही खेळणे घालू देऊ नका असे केल्याने त्याला तोंडात इजा होऊ शकते व त्यामुळे त्या त्रास देखील होऊ शकतो.
  • बाळाने जेवल्यानंतर त्याचे तोंड तुम्ही स्वाच्या कपड्यांने पुसून घ्या असे करणे आरोग्यासाठी चांगले मानले जाते.
  • एका ठराविक दिवसांनंतर तुम्ही बाळाला कपाने दूध द्या.
  • बाळाला रात्री दुधाची बाटली देणे टाळा. म्हणजेच रात्रीच्या वेळी बाळाला तुम्ही बाटली देऊन निजू देऊ नका.
  • बाळाला तुम्ही चिकट तसेच जास्त गोड म्हणजेच साखरेचे परार्थ देणे टाळा. त्याने बाळाला त्रास होत नाही.

तुम्हाला आम्ही सांगितलेली बाळाचे दात येताना कोणती काळजी घ्यावी  कशी वाटली हे तुम्ही आम्हाला खाली कंमेंट करून सांगू शकता तसेच तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल तर तुम्ही आम्हाला ती खाली कंमेंट करून विचारू शकता.

loading...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

loading...