अस्थमा उपाय

By | April 25, 2018

अस्थमा उपाय

आज आम्ही तुम्हाला अस्थमा म्हणजेच दम्यासाठी काही घरगुती उपाय ( dama upay )सांगणार आहे. तुम्हाला आज आम्ही काही अस्थमा उपाय हे उपाय तुम्हाला नक्कीच फायद्याचे ठरतील अशी आम्हाला आशा आहे.

अस्थमा उपाय

अस्थमा उपाय

हे उपाय तुम्हाला नक्कीच फायद्याचे ठरतील तसेच हे उपाय केल्याने तुम्हाला नक्कीच याचा लाभ होईल.बदलत्या वातावरणामुळे व अन्न पदार्थामधील भेसळीमुळे दम्याची संख्या वाढत चालली आहे तर मग चला बघुया त्या पासून वाचण्याचे काय उपाय आहेत :

  • पहिला उपाय आहे लसूण असून यासाठी खूप उपयोगी आहे त्यासाठी दुधामध्ये पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या टाकून उकळून घ्यावे व ते मिश्रण रोज प्यावे त्यामुळे असतानापासून आराम मिळतो किंवा आल्याचा चहा मध्ये लसणाच्या दोन पाकळ्या बारीक करून टाकाव्यात आणि रोज सकाळी संध्याकाळी तो चहा प्यावा यामुळे दमा नियंत्रण मधे राहतो.
  • आता मी तुम्हाला काही घरगुती उपाय ( asthma sathi gharguti upay ) सांगणार आहोत हे उपाय म्हणजेच,दोन चमचा आल्याचा रस 2 चमचे लिंबाचा रस आणि दोन चमचे मध नीट मिक्स करून घ्यावे आणि दिवसातून दोन ते तीन वेळा याचे सेवन करावे त्यामुळे अस्थमा पासून आराम मिळतो
  • त्यानंतर आहे कारन एक कप कारल्याच्या ज्युसमध्ये दोन चमचे मध टाकून रोज सकाळी प्यायल्यामुळे देखील असतानापासून आराम मिळतो.
  • लवंग पण दमा रोगींसाठी  खूप फायदेशीर आहे त्यासाठी चार ते पाच लावून घेऊन अर्धा कप पाण्यात पाच मिनिटांसाठी उकळत ठेवावे नंतर त्या पाण्यात एक चमचा मध टाकून प्यावे हा काढा दिवसातून दोन ते तीन वेळा प्यायल्यामुळे अस्थमा पासून आराम मिळतो
  • विड्याचे पान सुद्धा अस्थमा सारख्या आजारांना ठीक करण्यासाठी खूप उपयोगी आहे त्यासाठी या पानात एक ते दोन ओवा टाकून खावे आणि त्यानंतर कोमट पाणी प्यायल्याने या आजारापासून आपण दूर राहतो.
  • मुळा घेऊन त्यात लिंबूचा रस टाकून ते मिश्रण रोज सकाळी प्यावे त्यामुळे दम्याचा त्रास होत नाही
  • मेथी देखील अस्थमा दूर करण्यासाठी फायदेशीर असते त्यासाठी थोडेसे मेथीचे दाणे एक कप पाण्यात उकळून घ्यावे व ते मिश्रण रोज सकाळी व संध्याकाळी प्यावे त्यामुळे तुम्हाला लवकर फायदा झालेला दिसून येईल

तुम्हाला सांगितले अस्थमा उपाय ( damyasathi gharguti upay ) कसे वाटले हे तुम्ही आम्हाला खाली कमेंट करून सांगू शकता तसेच तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल तर तुम्ही आम्हाला खाली कमेंट करून विचारू शकता.

loading...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

loading...