अर्धशिशी आयुर्वेदिक उपाय

By | April 7, 2018

अर्धशिशी आयुर्वेदिक उपाय

नमस्कार मित्रानो, आपण कायम नेट वर अर्धशिशी उपाय बद्दल ऐकत असतो पण नक्की अर्धशिशी म्हणजे नक्की काय व त्यावरील नक्की उपाय तरी काय हे आपल्याला ठाऊक नसते म्हणून आज तुम्हाला आम्ही अर्धशिशी आयुर्वेदिक उपाय ( ardhashishi ayurvedic upay ) या बद्दल सांगणार आहोत हे उपाय तुम्हाला नक्कीच फायद्याचे तहातील अशी आम्हाला आशा आहे.

अर्धशिशी आयुर्वेदिक उपाय

अर्धशिशी आयुर्वेदिक उपाय

अर्धशिशी म्हणजे काय ?

अर्धशिशी म्हणजे आपल्याला फक्त अर्ध डोकेदुखी ( ardha dokedukhi ) होते हे माहित आहे. पण नक्की त्यावेळी काय होत असते हे आपल्याला माहित नाही. म्हणून आता आम्ही तुम्हाला हे सांगणार आहोत. मित्रानो, आपल्या शरीराचा प्रमुख अवयव हा मेंदू मानला जातो आणि मेंदूला आपल्या शरीरामधील सर्व नसा पोहोचलेल्या असतात. काही वेळेस कमी नसांवर रक्ताचा भर वाढतो तर काही नसांवर तो कमी होतो म्हणजेच मेंदूजवळ रक्ताच्या नासाचा असमतोल निर्माण होतो व त्यामुळे अर्धशिशी होते.

 

अर्धशिशी होते म्हणजे नक्की काय होते ?

अर्धशिशी ( ardha shishi marathi ) झाल्यावर आपल्याला काही ठळक त्याची लक्षणे दिसायला लागतात ते आम्ही तुम्हाला खाली सांगितले आहेत –

  • अर्धशिशी झाल्यावर अर्धे डोके दुखायला सुरुवात होते.
  • अर्धशिशी झाल्यावर डोळ्यासमोर तारे चमकल्यासारखे वाटते.

 

अर्धशिशी वर नक्की उपाय काय ??

मित्रानो , अर्धशिशी वरील उपचार ( ardhashishi varil upchar ) देखील आहेत हे उपाय तुम्हाला आम्ही खाली सांगणार आहोत हे उपाय तुम्हाला नक्कीच फायद्याचे ठरतील अशी आम्हाला आशा आहे.

  • अर्धशिशी चा त्रास जाणवत असेल तर बडीशोप खा.
  • चहा तसेच कॉफी सारखे पेये पिणे पसंत करा.
  • जर तुम्ही कोणते व्यसन करत असाल तर असे व्यसन करणे टाळा.
  • तंबाखू तसेच दारू पिणे अशा वेळेस टाळा.
  • जास्त डोक्याला ताण देऊ नका.
  • जास्त विचार करणे टाळा.

जाणून घ्या : डोळ्यांची काळजी कशी घ्यावी घरगुती उपाय

तुम्हाला आम्ही सांगितलेले उपाय नक्की कसे वाटले हे आम्हाला खाली comment करून नक्की कळवा. तसेच तुम्हाला काही उपाय अजून जाणून घेयचे असतील तर आम्हाला खाली comment करून नक्की कळवा.

 

loading...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

loading...