ऍसिडिटी मराठी घरगुती उपचार

By | April 5, 2018

ऍसिडिटी मराठी घरगुती उपचार

नमस्कार मित्रांनो,  दैनंदिन जीवनातील बदलामुळे तसेच रोजच्या वेळ नसलेल्या खाण्यामुळे आपल्याला ऍसिडिटी शी सामना करावा लागतो म्हणून आता  आम्ही तुम्हाला ऍसिडिटी वर मराठी उपाय ( acedity var marathi upay ) तसेच ऍसिडिटी मराठी घरगुती उपचार ( acedity marathi gharguti upchar )सांगणार आहोत हे उपाय मला नक्कीच फायद्याचे ठरतील अशी आम्हाला आशा आहे.

ऍसिडिटी म्हणजे नक्की काय ( acedity mhanje nkki kay )?

ऍसिडिटी होणे म्हणजे छातीत होणारी जळजळ असे म्हणले जाते तसेच ऍसिडिटी झाल्यावर आपल्याला अन्न पचन न झाल्यासारखे वाटते .

ऍसिडिटी मराठी घरगुती उपचार

ऍसिडिटी मराठी घरगुती उपचार

ऍसिडिटी का होते ( acedity ka hote )??

ऍसिडिटी हि मुखतः तेलकट पदार्थ आणि आंबील पदार्थ खाण्याने होते. रोज न झालेली झोप आणि अन्नपचन ह्या गोष्टी ऍसिडिटी साठी कारणीभूत ठरतात.

मित्रांनो आपण आता ऍसिडिटी का होतेऍसिडिटी म्हणजे नक्की काय हे पाहिले आता आम्ही तुम्हाला काही ऍसिडिटी कमी करण्याचे उपाय सांगणार आहोत ते खालीलप्रमाणे :

  • जर तुम्हाला ॲसिडिटी कमी करायचे असेल तर तुम्ही रोजच्या खाण्यामध्ये जास्त प्रमाणात आले खाणं उपयुक्त मानले जाते म्हणून तुम्ही रोज चा जेवणात आले खाने उपयुक्त मानले जाते.
  • जास्त ऍसिडिटी झाली असेल तर तुम्ही तेलकट पदार्थ खाणे टाळले पाहिजेत असे केल्याने ऍसिडिटी कमी होण्यास नक्कीच मदत होईल.
  • ऍसिडिटी कमी करण्यासाठी तुम्ही जेवणामध्ये लवंग या पदार्थाचा समावेश करणे आवश्यक मानले जाते लवंग हा एक मसाल्याचा पदार्थ असून हा ऍसिडिटी कमी करण्यासाठी उपयुक्त मानला जातो म्हणून जर तुम्हाला ॲसिडिटी कमी करायची असेल तर तुम्ही हा पदार्थ मसाल्यांमध्ये राखणे आवश्यक मानले जाते.
  • ऍसिडिटी कमी  करण्यासाठी तुम्ही पपई सुद्धा खाऊ शकता.  पपई खाल्याने शरीरातील ऍसिडिटी कमी होण्यासाठी कमी होण्यासाठी नक्कीच फायदा होतो.

तुम्हाला आम्ही सांगितलेले ऍसिडिटी कमी करण्याचे उपाय कसे वाटले तसेच तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल तर तुम्ही आम्हाला खाली कंमेंट करून विचारु तसेच सांगू शकता.

loading...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

loading...